By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

या मालिकेबाबत पोस्ट करताना भुषण म्हणतो, ‘अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं!’

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर येत आहे. भुषणने त्याच्या या.....

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : सदस्यांवर येणार जेलमध्ये जाण्याची वेळ ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम्समध्ये चर्चा होताना दिसणार आहे. बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही सदस्यांनी कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले ते सदस्य आज शिक्षेस पात्र ठरणार असून त्यांचे वास्तव्य जेलमध्ये असणार.....

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

रणजितने घेतला पुन्हा पोलिस फोर्स जॉईन न करण्याचा निर्णय

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे.  नव-याचा गेलेला मान परत मिळवण्यासाठी संजीवनी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसते आहे. 
पण रणजितच्या निर्णयानंतर मात्र तिला पेचप्रसंगात पाडलं आहे.

 

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

मराठी सिनेमाच्या रिलीजनंतर दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं ट्वीट चर्चेत

दिग्दर्शक समीर विद्वांस सोशल मिडियावर अनेकदा विविध विषयांवर मतप्रदर्शन करत असतात. आताही त्यांनी पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जवळपास दीड वर्षांनी आता मराठी सिनेमे थिएटरवर रिलीज होण्यास सुरुवात झाली आहे. याच संदर्भात.....

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

ही ऐतिहासिक मालिका लवकरच घेणार निरोप ?


'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा मालिका स्वरुपात अनेकदा आपण पाहतो. मात्र यासोबतच या मालिकेत शिवबाच्या शिलेदारांची कथा पाहायला मिळाली.

या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान.....

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

अभिनेता प्रथमेश परबच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात


अभिनेता प्रथमेश परबच्या करिअरची गाडी सुसाट सुटली आहे. लवसुलभ, डार्लिंग, एक नंबर , टकाटक 2 या सिनेमांनी प्रथमेशच्या करिअरमध्ये नवे टप्पे येत आहेत. यात आता आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. प्रथमेश त्याच्या आगामी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 18 Nov, 2021

अभिनेत्री हृता दुर्गुळे या अभिनेत्रीच्या मुलाला करते आहे डेट, वाचा सविस्तर

असं म्हणतात मोहक हास्याचं वरदान मिळालेली माणसं कुणाचंही मन सहज जिंकू शकतात. अभिनेत्री हृता दुर्गुळेबाबतही असंच काहीसं म्हणावं लागेल. फुलपाखरु, मन उडू उडू झालं या मालिकेतून हृताने खास ठसा उमटवला. 

 

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

शिवा काशीदच नव्हे तर या भूमिकांमध्येही झळकला अभिनेता स्तवन शिंदे

स्वराज्यस्थापनेसाठी आजवर हजारो शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा वीरमरण आलेल्या शिलेदारांचे करावे तितके कौतुक कमीच. याच शिलेदारांच्या शौर्यकथेतील आणि स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाचं पान म्हणजे शिवा काशीद. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत.....

Read more