By Ms Moon | Thursday, 25 Nov, 2021

‘त्या’ कमेंट्सना वैतागून अपुर्वा नेमळेकरने सोडली रात्रीस खेळ चाले मालिका, वाचा सविस्तर

रात्रीस खेळ चाले मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली खरी पण दुसरा सीझन गाजवला तो शेवंताने. अपुर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. 
पण अलीकडेच अपुर्वाने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांमध्येही उलट सुलट.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 23 Nov, 2021

या कारणासाठी निलेश साबळेंना मागावी लागली नारायण राणेंची माफी


चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता शो आहे. यावर अनेकदा विंडबनात्मक स्कीट केलं जातं. पण यातील एका स्कीटमुळे सुत्रसंचालक निलेश साबळे यांना नारायण राणेंची माफी मागावी लागली आहे. या शो मधील.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 23 Nov, 2021

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील हा अभिनेता चढला बोहल्यावर, पत्नीही आहे अभिनेत्री

सध्या लग्न सराईचा सीझन सुरु आहे. सेलिब्रिटीही ही वेळ साधत लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील सुमुखच्या व्यक्तिरेखेत दिसणा-या अभिनेत्याचा विवाह नुकताच पार पडला आहे. अनुज ठाकरे या मालिकेत सुमुखच्या.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 23 Nov, 2021

जिनिलिया देशमुखला तिचं वय विचाराताय ? मिळेल हे उत्तर

अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते.  आताही जिनिलियाच्या व्हिडियोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

Read more

By Ms Moon | Tuesday, 23 Nov, 2021

या मराठी अभिनेत्रीने शाही थाटात उरकला लग्न सोहळा, पाहा फोटो

सध्या लग्नसराईचा सीझन सुरु झाला आहे. अनेक सेलिब्रिटीही या दरम्यान लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. सध्या कुसुम मालिकेत मृदुलाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. 

 

Read more

By Ms Moon | Monday, 22 Nov, 2021

‘सोयरीक’चा टीजर समोर, नितीशसोबतची तरुणी आहे तरी कोण?


अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. पण नितीश सध्या चर्चेत आहे ते त्याच्या नव्या सिनेमाच्या टीजरसाठी. मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक सिनेमाचा टीजर समोर आला आहे. या टीजरमध्ये पोलिस स्टेशनमध्ये बसलेले.....

Read more

By Ms Moon | Monday, 22 Nov, 2021

सलमानच्या बदल्यात महेश मांजरेकर यांना हिंदी बिग बॉस 15 चा होस्ट बनवण्याची होते आहे मागणी


हिंदी बिग बॉस 15 मध्ये 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये अभिनेते, दिग्दर्शक, महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. महेश मांजरेकर हे सध्या 'बिग बॉस मराठी ३' होस्ट करत आहेत. पण महेश यांच्या होस्टींगवर हिंदी प्रेक्षकही.....

Read more

By Ms Moon | Monday, 22 Nov, 2021

ओम आणि स्वीटूच्या प्रेमकहाणीत नवं वळण, पाहा व्हिडियो

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत आलेल्या मोठ्या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांचा चांगलाच विरस झाला होता. स्वीटूचं लग्न मोहितसोबत झाल्याने मालिकेचे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते.  टू आणि ओंकार यांचं लग्न न दाखवल्याने मालिका सोशल मीडियावर प्रचंड.....

Read more