By Ms Moon | Monday, 22 Nov, 2021

लतिकाच्या प्रयत्नांना येणार यश, बापू देणार नात्याला होकार

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता प्रेक्षकांना हवं असलेलं वळण येऊ घातलं आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता रोमॅंटिक वळण येण्याची शक्यता आहे. अभ्या आणि लतिच्या नात्यात आलेला दुरावा आता लवकरच संपणार आहे. बापूंच्या रागामुळे अभि आणि.....

Read more

By Ms Moon | Monday, 22 Nov, 2021

शुटिंग दरम्यान आणलेला घोडा बिथरतो तेव्हा..... अमोल कोल्हेंनी शेअर केला थरार

अनेकदा शुटिंग दरम्यान काळजी घेऊनही लहान-सहान अपघात घडतात. विशेषत: ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सेटवर जिथं सेट मोठा असतो तिथं ही शक्यता जास्त असते. असाच एक किस्सा घडला आहे ‘"स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या सेटवर.  

 

Read more

By Ms Moon | Sunday, 21 Nov, 2021

नवा रेसिपी शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला, संकर्षण क-हाडे करणार होस्ट

झी मराठी वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यासोबतच आता एक रेसिपी शोही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किचन कल्लाकार’ असं या नव्या शो चं नाव आहे. 

 

Read more

By Ms Moon | Sunday, 21 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3: विशालने घेतला महत्त्वाचा निर्णय, या सदस्यांवर होणार परिणाम ?

बिग बॉसच्या घरात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. नवे मित्र बनत आहेत तर अनेक यारी दोस्ती तुटत आहेत. असंच काहीसं झाल आहे एका ग्रुपमध्ये. बिग बॉसच्या घरात विशाल, विकास, सोनाली आणि मीनल यांच्या मैत्रीबाबत सगळ्यांनाच ठावूक.....

Read more

By Ms Moon | Sunday, 21 Nov, 2021

पुन्हा थरार उलगडणार, देवमाणूस 2 चा प्रोमो आला समोर

'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवत लोकांची मनं जिंकली. एक असा डॉक्टर जो त्याच्या गावात देवमाणूस म्हणून प्रचलित असतो मात्र त्याचा खरा क्रुर चेहरा समोर.....

Read more

By Ms Moon | Sunday, 21 Nov, 2021

अभिनेत्री उर्मिला कोठारेचा एरिअल डान्स पाहिलात का?


अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून उर्मिला कोठारे हे नाव सिनेसृष्टीत अग्रेसर आहे. तिने आपल्या सिनेमांमधून अभिनयाचा ठसा उमटवला आहेच. पण नृत्याच्या माध्यमातून तिने आपल्या मनात खास जागा निर्माण केली आहे. 

 

Read more

By Ms Moon | Sunday, 21 Nov, 2021

बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या गाडीला अपघात, थोडक्यात जीव बचावला

बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरेच्या गाडीला अपघात झाला आहे. शिव त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे. या अपघातात शिवच्या चेह-यावर जखम झाली आहे. अमरावतीमधील वळगावच्या रस्त्यावर त्याच्या कारला टॅम्पोने धडक.....

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

अभिनयासोबतच या अभिनेत्रीने जपला आहे पर्यावरण जपण्याचा छंद

अभिनेत्री नेहा महाजन आगामी बाबू सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण अभिनयासोबतच नेहाचा आणखी एक पैलू समोर आला आहे. 
नेहाला अभिनयासोबत ऑर्गॅनिक फार्मिंगचीही आवड आहे. सोशल मिडियावर नुकतंच तिने एक व्हिडियो.....

Read more