By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 04 Oct, 2019

Navratra Special: रुक्ष तरीही खास अशा राखाडी रंगाच्या लेण्यात सजल्या आहेत या अभिनेत्री

आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पुजा केली जाते. शुंभ निशुंभ राक्षसांच्या वधासाठी देवी पार्वतीने कालरात्रीचं रुप घेतलं. काहीस उग्र, भयावह असं तिचं रुप आहे. या दिवशी राखाडी (ग्रे) रंगाचे कपडे वापरले.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 04 Oct, 2019

स्टार प्रवाहवर होणार रंगापेक्षा गुणांचा बोलबाला, नवी मालिका ‘रंग माझा वेगळा’

व्यक्तीच्या रुपापेक्षा अंगभूत गुण त्याची ओळख निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. नेमकं हेच सुत्र घेऊन स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरु होताना दिसत आहे. ‘रंग माझा वेगळा’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 04 Oct, 2019

अभिनेत्री नीना गुप्तांचा हा लूक पाहून तुम्हीही व्हाल Surprise !

कलाकार भूमिकेला न्याय देण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. लूक्स असो किंवा वजन प्रत्येकावर मेहनत घेत असतात. त्यातीलच एक म्हणजे प्रॉस्थेटिक मेक अप. आजवर अनेक कलाकारांनी हा मेक अप केला आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 04 Oct, 2019

पाहा Photos: अभिनेत्री श्रीया पिळगावकरचे हे लूक्स तुम्हाला कसे वाटले?

अभिनेत्री श्रिया पिळगावकर हे नाव सिनेमांमध्ये परिचित नसली तरी वेबसिरीजमध्ये या नावाचा बोलबाला आहे. श्रीयाने शाहारुख खानच्या ‘फॅन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

 

Read more

By team peepingmoon | Friday, 04 Oct, 2019

पाहा Photos: काजोल, तनिषा आणि तनुजा यांनी घेतलं देवीचं दर्शन

नवरात्रीमध्ये प्रत्येकजण देवीचं दर्शन घेत असतो. अभिनेत्री काजोलनेही आई आणि बहिणीसह दुर्गापुजेच्या मंडपात हजेरी लावली. यावेळी तिचा चुलत भाऊही हजर होता. यावेळी काजोल आणि तनिषाने फॅमिली टाईम एंजॉय केला. काजोलने हे फोटो सोशल मिडियावर शेअर.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 04 Oct, 2019

प्रियांका चोप्रा लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा बराच काळ बॉलिवूडपासून लांब होती. हॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवल्यानंतर ती ‘द स्काय इज पिंक’ सिनेमातून रसिकांच्या समोर येत आहे. या सिनेमात ती अभिनयही करत आहे याशिवाय निर्मातीही आहे. आता प्रियांका दिग्दर्शनात पाऊल.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 03 Oct, 2019

Navratri Special: समृद्धीचं प्रतिक असलेल्या हिरव्या रंगात सजलेल्या या नयिका पाहा

आज नवरात्रीची सहावी माळ म्हणजेच सहावा दिवस. आजच्या दिवसाचा रंग आहे हिरवा. समृद्धीचं, सौभाग्याचं प्रतिक म्हणून हिरव्या रंगाकडे पाहिलं जातं. नवरात्रीमध्ये आज देवी कात्यायनीची पुजा केली जाते. महर्षी कात्यायनांच्या घरी देवीने मुलीच्या रुपात जन्म घेतला.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 03 Oct, 2019

पाहा Photos: श्रेया बुगडेचा हा वेस्टर्न अंदाज कसा वाटला?

श्रेया बुगडे हे नाव माहित नसलेल्या व्यक्ती फार कमी असतील. मराठी टेलिव्हिजनमध्ये कॉमेडी क्वीनचा किताब ख-या अर्थाने कुणाला द्यायचा झाला तर तो श्रेया बुगडेला देता येईल.

Read more