By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 06 Oct, 2019

‘तुला पाहते रे’ दुसरा भाग येणार? जाणून घ्या रवी जाधव काय म्हणतात

झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘तुला पाहते रे’ मालिका संपुन काहीच दिवस लोटले आहेत तरी प्रेक्षकांचं या मालिकेवरचं प्रेम कमी झालेलं नाही. या मालिकेसंदर्भात एक पोस्ट रवी जाधव यांनी नुकतीच शेअर केली आहे. यावेळी त्यांनी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 05 Oct, 2019

Birthday special: गायक ते दिग्दर्शक असा होता सलील कुलकर्णी यांचा प्रवास

करीअरचा एक मार्ग चोखाळताना त्यावर जम बसला असताना दुसरी वाट निवडणं सोपं नसतं. पण गायक, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी मात्र ही वाट निवडली त्यात यशही मिळवलं. ‘आयुष्यावर बोलू काही’ या अल्बममधून सलील कुलकर्णी यांनी रसिकांच्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 05 Oct, 2019

अष्टमीच्या दिवशी तेजस्विनी पंडितने साकारली व्यथित झालेली गावदेवी

अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेले नऊ दिवस वेगवेगळ्या रुपात रसिकांच्या समोर येत आहे. नऊ दिवस नऊ समस्या ती प्रेक्षकांसमोर मांडत आहे. आज म्हणजे अष्टमीच्या दिवशी तिने गावदेवीचा लूक घेतला आहे. आज मात्र तिने या देवीच्या माध्यमातून.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 05 Oct, 2019

‘अनन्या’ नाटकामुळे ऋतुजा बागवेच्या शिरपेचात हा मानाचा तुरा

सध्या गाजत असलेल्या ‘अनन्या’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनन्या ही एका मुलीच्या जिद्दीची आणि इच्छाशक्तीची कथा आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या या नाटकातील भूमिकेचं कौतुक होत.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 05 Oct, 2019

Navratri Special: अष्टमीदिवशी अभिनेत्रींचा जांभळ्या रंगाचा उदो उदो, पाहा फोटो

आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी जांभळ्या रंगाचा मान आहे. आजच्या दिवशी देवी महागौरीची पुजा केली जाते. देवी शैलपुत्रीलाच महागौरी असंही म्हणतात. अत्यंत गौरवर्णीय कांती असल्यामुळे शैलपुत्री देवीलाच महागौरीही म्हणतात. आजच्या दिवशी लक्ष्मीचं,.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 05 Oct, 2019

पुण्यातील कन्यापुजनाला अभिनेत्री प्राजक्ता माळीची उपस्थिती

या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता... नमस्तयै नमस्तयै नमो नम:... या मंगल स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी स्तोत्रपठण करीत देवीनामाचा जयघोष केला. आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहताना प्रत्येक चिमुकलीच्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 04 Oct, 2019

Street Dancer: असा होता डान्सर सुशांत पुजारीच्या जिद्दीचा प्रवास

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संघर्ष अटळ असतो. अनेकदा संघर्षादरम्यान योग्य संधीची वाट पाहावी लागते. स्ट्रीट डान्सर या सिनेमात झळकणारा अभिनेता सुशांत पुजारीलाही त्याच्या आयुष्यातील योग्य संधीची वाट पाहावी लागली. स्ट्रीट डान्सर या सिरीजमधून संघर्षातून स्वत:चं एक.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 04 Oct, 2019

अभिनेत्री दिपाली सय्यदही निवडणुकीच्या रिंगणात

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं तापताना दिसत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात कलाकारही नशीब आजमावताना दिसत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद हिने देखील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे. दिपाली या शिवसेनेच्या तिकिटावर ही निवडणूक लढवणार आहेत......

Read more