By team peepingmoon | Monday, 07 Oct, 2019

प्रियांका चोप्राला साकारायची आहे फिमेल जेम्स बाँडची व्यक्तिरेखा

बॉलिवूड ते हॉलिवूड अभिनयकौशल्याचा झेंडा रोवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. पण प्रियांकाची अभिनयाची भूक अजूनही शमली नाही. प्रियांकाला आता एक खास व्यक्तिरेखा साकारायची आहे. प्रियांका ब्रिटिश स्पाय ड्रामा फ्रॅंचाइजीची फॅन आहे.

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 07 Oct, 2019

पाहा video: अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांनी केली नवीन सिनेमाची घोषणा

आज दसरा म्हणजेच विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर आज अनेकजण नवीन गोष्टींना सुरुवात करतात. आजचाच मुहुर्त साधून अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांनीदेखील नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे रसिकांनादेखील यांना.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 07 Oct, 2019

वृक्षतोड हा विकासाचा मार्ग असू शकत नाही: रितेश देशमुख

सध्या आरे येथील वातावरण अत्यंत तापलेलं आहे. मेट्रो कारशेडसाठी अत्यंत विरोध असूनही येथील झाडांची कत्तल झाली. यावर  अनेक सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे. प्राजक्ता माळी, श्रद्धा कपूर यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आता रितेशनेही.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 07 Oct, 2019

पाहा Photos: रिंकू राजगुरुच्या या अदा तुम्हाला नक्कीच आवडतील

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या सिनेमाची चाहते आवर्जुन वाट पहात असतात. सैराट या सिनेमातून रसिकांच्या भेटीस आलेल्या या अभिनेत्रीने रातोरात प्रसिद्धी मिळवली.

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 07 Oct, 2019

मराठी सिनेमांना पडली शिवपर्वाची भुल, रिलीज होणार हे ऐतिहासिक सिनेमे

महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावार गारुड करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवराय. मराठीजनांना या नावाने पुन्हा एकदा स्वाभिमान प्राप्त करून दिला आहे. मराठी सिनेमांना देखील या नावाची भुरळ पडलेली दिसून येत आहे. कारण मराठीत आता एक नाहीतर जवळपास.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 07 Oct, 2019

‘बकाल’ या मराठी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अशोक पत्की यांच्या हस्ते संपन्न

अशोल पत्की यांच्या संगीताचे आपल्यापैकी अनेक फॅन्स आहेत. आजवर अनेक गाण्यांना, टायटल साँगना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. अलीकडेच त्यांनी ‘बकाल’ या सिनेमाला त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. यावेळी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 06 Oct, 2019

Navratri special: नवमीदिवशी सेलिब्रिटींवर सजला मोरपंखी साज

आज नवरात्रीचा अखेरचा म्हणजे नववा दिवस. आजच्या दिवशी मोरपंखी रंगाला प्राधान्य दिलं जातं. नवमीदिवशी शस्त्रपुजाही केली जाते. त्याला ‘खंडेनवमी’ म्हणतात. आज नवमीच्या दिवशी मराठी अभिनेत्रीही मोरपंखी रंगात रंगल्या आहेत. पाहुयात त्यांचे फोटो

 

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 06 Oct, 2019

अभिनेत्री स्मिता तांबे यांनी नवरात्रीनिमित्त सादर केलं ‘धुनुची नृत्य’

अत्यंत कमी वेळात उत्तम अभिनयाने रसिकांचं मन जिंकणारी अभिनेत्री स्मिता तांबे यांचा एक नवा पैलू रसिकांसमोर आला आहे. स्मिता या उत्तम नृत्य देखील करतात.

त्यांनी नुकतंच दुर्गा पुजेतील मांडवात बंगालमधील प्रसिद्ध धुनुची.....

Read more