By | Sunday, 24 Feb, 2019

‘ये ‘सदमा’ भूल ना पायेंगे, हुरहुर लावून गेलेल्या ‘चांदनी' श्रीदेवीचा आज प्रथम स्मृतीदिन

बॉलिवूडला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे श्रीदेवी, अभिनयातील परकाया प्रवेशाची सम्राज्ञी म्हणजे श्रीदेवी, एका क्षणात चेह-यावर असंख्य हावभाव आणणारी कसलेली अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. आज वर्षापूर्वी ती आपल्यामधून निघून गेली. अत्यंत अनपेक्षित प्रकारे तिच्या जाण्याने प्रत्येकालाच धक्का बसला.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

फरहान अख्तर-शिबानी यांची पहिली ‘लव्ह-इन-अ‍ॅनिव्हर्सरी’, फरहानने अशा व्यक्त केल्या भावना

बॉलिवूड्मध्ये लव्हबर्ड्सची कमतरता नाही. पण त्यातही सदैव लाईमलाईटमध्ये असणारं नाव म्हणजे फरहान अख्तर-शिबानी. अनेक ठिकाणी हे दोघंही एकत्र हजेरी लावत असतात. नुकतंच फरहान आणि शिबानीच्या नात्याला एक वर्ष पुर्ण झालं आहे. सोशल मिडियावरून एकमेकांना शुभेच्छा.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

सोशल मिडियावर सचिन कुंडलकर यांनी शेअर केला सईचा फोटो, चाहत्यांना उत्सुकता

सचिन कुंडलकर यांच्या आगामी पाँडिचेरी सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. या सिनेमाच्या शुटिंगसाठी सगळी टीम या वर्षाच्या सुरुवातीलाच पाँडिचेरीला रवाना झाली आहे. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी अशी स्टारकास्ट या सिनेमात.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

बहुप्रतिक्षित ‘नोटबूक’चा ट्रेलर रिलीज, दिसली प्रनुतन आणि जहीरमधली रोमॅंटिक केमिस्ट्री

सलमान खान प्रॉडक्शनच्या बॅनर खाली बनत असलेल्या ‘नोटबूक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये काश्मीरच्या सौंदर्याचं दर्शन घडत आहे. ‘नोटबूक’ २०१९मध्ये रिलीज होणारा रोमान्स-ड्रामा सिनेमा आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच काश्मीरचं मनोहारी सौंदर्य दिसून येतं. ट्रेलर रिलीज.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

का थांबलं होतं दोन दिवसांसाठी ‘हाऊसफुल ४’चं शुटिंग, कृती सॅनॉनने केला खुलासा

बॉलिवूडमधील एक काळ ‘मीटू’च्या प्रकरणांनी गाजवला होता. अनेक मोठी मोठी नावं या प्रकरणत समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दिग्दर्शक साजिद खानचं नावही या प्रकरणात समाविष्ट होतं. त्यामुळे लगोलग साजिदच्या हातून या सिनेमाच्या दिग्दर्शकपदाची धुरा.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

‘नवरा असावा तर असा’च्या ३७५व्या भागात भेटा या प्रसिद्ध जोडीला

कलर्स मराठी वाहिनीने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या वाहिनीवरील विविध कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे ‘नवरा असावा तर असा’. या मालिकेच्या ३७५ व्या एपिसोडमध्ये एक खास जोडी रसिकांच्या.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

प्रवीण तरडे आता घेऊन येणार हंबीरराव मोहितेंची शौर्यकथा

हंबीरराव मोहिते हे स्वराज्य स्थापनेतील मातब्बर नाव. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सरसेनापतीपदाची धुरा वाहणारे हंबीरराव मोहित्यांची शौर्य कथा आता सिनेमाच्या स्वरुपात समोर येणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात सुप्रसिद्ध लेखक,.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

अभिनेता फवाद खानने नाही दिला मुलीला पोलिओ डोस, होऊ शकते शिक्षा

अभिनेता फवाद खान एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. या अभिनेत्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार या अभिनेत्याच्या पत्नीने मुलीला पोलिओचा डोस देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अभिनेता फवाद खान विरोधात एक प्राथमिक.....

Read more