By | Wednesday, 20 Feb, 2019

खिलाडी अक्षयकुमार ने दिले मुलींना ‘सेल्फ डिफेन्स’चे धडे, व्हिडिओ झाला व्हायरल

महिला सबलीकरणाविषयी बोलण्यात अक्षयकुमार नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महिलांनी स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी स्वत: घ्यावी याविषयी तो नेहमीच आग्रही असतो. त्यामुळेच महिला किंवा मुलींना मार्शल आर्टसचं ट्रेनिंग देण्यातही तो अजिबात मागेपुढे पहात नाही. https://www.instagram.com/p/BuGlJFJHMiu/?utm_source=ig_web_copy_link आजही ठाण्यातील एका शाळेत.....

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

आयुष्मान बनणार ‘सीता’, या सिनेमात साकारणार रामलीलातील सीतेची भूमिका

आयुष्मान खुराना त्याच्या हरहुन्नरी व्यक्तिरेखांसाठी ओळखला जातो. पठडीबाहेरचे रोल यशस्वी करण्यात त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. आयुष्मान त्याच्या आगामी सिनेमातही अशीच काहीशी हटके व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. ‘ड्रीमगर्ल’.

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

‘बदला’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, दिसली तापसीच्या मनातली उलाघाल

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘बदला’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात नेहमी डॅशिंग रोल करणारी तापसी हळव्या रुपात दिसत आहे. या गाण्यात तिच्या मनातील.....

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

सोनाक्षी सिन्हामुळे या व्यक्तीने केलं विषप्राशन, पोलिसांकडून चौकशी सुरु

‘दबंग’गर्ल सोनाक्षी सिन्हावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाक्षीमुळे एका कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद शर्मा यांनी विषप्राशन केल्याचा प्रकार घडला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. पैसे घेऊनही प्रमोद यांच्या कार्यक्रमाला सोनाक्षी उपस्थित न.....

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

‘उरी’मुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर लोकप्रियतेत विकी कौशल ठरला अग्रेसर !!!

विकी कौशलच्या ‘हाउज दि जोश’ ह्या डायलॉगमूळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही त्याच्या फॅनफॉलोविंग मध्येही वाढता जोश दिसून येतोय. 2018मध्ये संजू, मनमर्जिया आणि राजी फिल्म्सच्या यशामूळे अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात आला. पण 2019मधल्या उरी चित्रपटाने.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

‘टोटल धमाल’ नंतर हा सिनेमाही होणार नाही पाकिस्तानात रिलीज, निर्मात्यांची घोषणा

पुलवामामधील लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या परीने या हल्ल्याचा निषेध नोंदवत आहे. बॉलिवूड्करांनीही विविध मार्गांनी आपल्या देशभक्तीला वाव दिला आहे. अलीकडेच ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचा सिनेमा पाकिस्तानात रिलीज न.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

‘स्टेपमॉम’ करीनाने सारा अली खानला दिला डेटिंगबाबत हा सल्ला

करीनाचं आणि सैफ-अमृताच्या दोन्ही मुलांचं उत्तम जमतं. इतकंच कशालाना सारानेही तिच्यात आणि करीनाच्यात उत्तम नातं असल्याचं कबूल केलं आहे. दोघीही अनेकदा एकत्र दिसतात. इतकंच कशाला करीनाही आणि सारा एकमेकिंच्या सख्ख्या मैत्रिणी असल्यासारखं वाटतात. फॅमिली फंक्शनमध्येही.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

येणार का ‘नायक’ सिनेमाचा सिक्वेल? अनिल कपूरला उत्सुकता

अनिल कपूर यांच्या नायक उल्लेखनीय सिनेमाचं नाव आजही रसिकांच्या मनात आहे. त्यामुळेच की काय या सिनेमाचा सिक्वेल यावा असं अनिल कपूर यांनादेखील वाटतं. अलीकडेच स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमध्ये ते याविषयी बोलत होते. राजकिय कथेचा बाज असलेला.....

Read more