By | Monday, 18 Feb, 2019

कपूर घराण्यातील आणखी एक व्यक्ती येणार बॉलिवूडमध्ये, पण करणार हे काम

सोनम आणि हर्षवर्धननंतर कपूर घराण्यातील आणखी व्यक्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. संजय आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण शनाया अभिनेत्री म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये येणार.....

Read more

By | Monday, 18 Feb, 2019

सान्या मल्होत्राचा सिनेमा ‘फोटोग्राफ’चा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन दिसला विशेष भूमिकेत

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा अभिनीत पुरस्कार विजेता दिग्दर्शक रितेश बत्राच्या ‘फोटोग्राफ’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन रस्त्यावरच्या फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. जगण्याशी संघर्ष करणारा हा फोटोग्राफर ‘लग्नाळू’ आहे. आजीच्या इच्छेखातर एका.....

Read more

By | Monday, 18 Feb, 2019

अनुष्का शर्माने एलजीबीटीक्यू समुदायासाठी केलं हे काम, पाहा म्हणते अनुष्का

अनुष्का शर्मा एक उत्तम अभिनेत्री आहे हे सगळ्यांना ठावूक आहेच. पण अनुष्का उत्तम व्यक्तीही आहे याचा प्रत्ययही अनेकांना आला आहे. अनुष्का आता एलजीबीटीक्यू समुदायाच्या हक्कांसाठी काम करणा-या नाज फाउंडेशनशी जोडली गेली आहे. अनुष्काने नाज फाउंडेशनसोबत.....

Read more

By | Monday, 18 Feb, 2019

यंदा वाजणार का कतरिना-सलमानचे सनई-चौघडे, फॅन्सना उत्सुकता

रसिकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या जोड्या कायम एकत्र राहाव्यात असंच वाटत असतं. सलमान आणि कतरिनादेखील याला अपवाद नाही. सलमान आणि कतरिना या जोडीचे देखील अनेक चाहते आहेत. सलमान आणि कतरिनाने रिल लाईफमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही.....

Read more

By | Monday, 18 Feb, 2019

पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी ‘टोटल धमाल’च्या टीमने घेतला हा मोठा निर्णय

पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी आज देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. यावेळी बॉलिवूडकर कसे मागे राहतील. त्यामुळे बॉलिवूडमधूनही या कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. नुकतीच टोटल धमालच्या टीमनेही या कुटुंबियांना मदत केली आहे. ‘टोटल.....

Read more

By | Sunday, 17 Feb, 2019

सान्या मल्होत्रा दिसणार या सिनेमात, हा अभिनेता असणार आहे सोबत

‘दंगल’ गर्ल’ सान्या मल्होत्राचे तारे सध्या सातव्या आसमानवर आहेत. कारण दंगल नंतरा सलग बधाई हो हा सिनेमा हिट झाला आहे. आता सान्या अजून एका सिनेमाच्या तयारीला लागली आहे. सोशल मिडियावर अलीकडेच या सिनेमाच्या सेट वरचा.....

Read more

By | Sunday, 17 Feb, 2019

पुलावामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी गोरेगाव फिल्मसिटीने पाळला बंद

पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनातील संताप पराकोटीला पोहोचला आहे. देशाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्तीने या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून गोरेगाव फिल्मसिटीतही बंदचं आवाहन केलं गेलं......

Read more

By | Sunday, 17 Feb, 2019

अभिनेत्री जरीना वहाब यांना मिळाली ही महत्त्वाची भूमिका, ट्वीट करून केलं जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची निर्मितीआधी चर्चा सुरु आहे. या सिनेमात कोणती व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री बरखा बिश्त ही मोदींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. पण.....

Read more