By | Friday, 01 Feb, 2019

सुर्यवंशीच्या तयारीसाठी रोहीत आणि टीम निघाली गोव्याला, शेअर केला फोटो

सिंबाच्या यशाच्या जोर ओसरतोय न ओसरतो तोच रोहीतने पुढच्या सिनेमाची तयारी सुरु केली आहे. रोहीतचा आगामी सिनेमा आहे सुर्यवंशी. सुर्यवंशी हा देखील पोलिसपट आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. सिंबामध्ये कॅमिओ करायला.....

Read more

By | Friday, 01 Feb, 2019

रणवीरच्या ‘८३’ची स्टारकास्ट होत आहे जाहीर, पाहा कोण कोण कलाकार आहेत क्रिकेटरच्या भूमिकेत

यशस्वी दिग्दर्शक अशी ओळख असलेले कबीर खान यांच्या ८३ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. कारण हा सिनेमा क्रिकेटवर आधारित आहे. या सिनेमात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला जात आहे. १९८३.....

Read more

By | Friday, 01 Feb, 2019

घरी मोकळ्या वातवरणात वाढले असल्याने स्वत:ला नशिबवान समजते‌ - सोनम कपूर

सोनम कपूरचा सिनेमा एका लडकी को देखा तो ऐसा लगा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमातून अत्यंत वेगळा विषय हाताळला गेला आहे. या सिनेमात सोनम समलैंगिकता या विषयानुरुप काम करताना दिसत आहे. खरं तर समलैंगिकता.....

Read more

By | Friday, 01 Feb, 2019

अक्षय ट्वींकलसाठी आनंद आणि सोनमने खास ठेवलं होतं एक लडकी को देखा तो ऐसा लगाचं स्क्रीनिंग

सोनम कपूर- राजकुमार राव अभिनीत एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमाचं खास स्क्रिनिंग काल पार पाडलं. या स्क्रिनिंगचे पाहुणेदेखील तितकेच खास होते. सोनम आणि आनंदने अक्षय कुमार आणि ट्विंकल या जोडीला या.....

Read more

By | Thursday, 31 Jan, 2019

आता बनणार जॉर्ज फर्नांडिस यांचा बायोपिक, यांच्या हाती आहे दिग्दर्शनाची धुरा

सध्या बायोपिकचं वारं आहे असं म्हटलं तर चुकिचं ठरणार नाही. जानेवारी महिन्यात तीनहून अधिक बायोपिक प्रदर्शित झाले. आगामी काळतही अनेक बायोपिक रसिकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच दिवंगत झालेले नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा बायोपिक बनवण्याची इच्छा नुकतीच.....

Read more

By | Thursday, 31 Jan, 2019

पोलिसपटांचा राजा रोहित शेट्टीचा असाही दिलदारपणा, सिंबाच्या कमाईतील ५१ लाख मुंबई पोलिसांना

रोहित शेट्टीला नवीन वर्षं चांगलंच लाभदायक ठरलं आहे. त्याच्या सिंबाने वर्षाच्या सुरुवातीलाच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे रोहीत सध्या खुषीत आहेत. सलग आठ हिट सिनेमे देणारा तो बॉलिवूडमधील पहिलाच दिग्दर्शक बनला आहे. अलीकडेच रोहीतने उमंग २०१८.....

Read more

By | Thursday, 31 Jan, 2019

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत एंजॉय करतीये सुट्ट्या, व्हिडिओ झाला व्हायरल

मणिकर्णिकाचं यश कंगनासाठी सुखावणार ठरलं आहे. या सिनेमाशी संबंधित रोज एक नवा वाद समोर येत असला तरी प्रत्यक्षात कंगनाने मात्र यावर भाष्य करणं टाळलं आहे. मणिकर्णिकाचा वाद आणि शूटिंगचा थकवा यांच्यापासून दूर जाऊन निवांतपणा अनुभवण्यासाठी कंगनाने.....

Read more

By | Wednesday, 30 Jan, 2019

डॉली, किट्टी और वो चमकते सितारे या सिनेमाचं शुटिंग संपन्न, कलाकारांनी शेअर केले फोटो

निर्माती अलंकृता श्रीवास्तवने भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेनशर्मा अभिनीत डॉली, किट्टी और वो चमकते सितारे सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. या निमित्ताने सेट्वर जल्लोष होता. अलंकृताने टीमसोबतच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. त्या आपल्या.....

Read more