By | Sunday, 10 Feb, 2019

मणिकर्णिका सिनेमाबाबत अनुपम खेर यांनी या शब्दात केलं कंगनाचं कौतुक

क्वीन कंगना राणावत काही दिवसांपुर्वी बॉलिवूडकरांवर चांगलीच भडकली होती. तिच्या मणिकर्णिका: क्वीन ऑफ़ झांसी सिनेमाचं एकाही बॉलिवूड स्टारने कौतुक न केल्याने ती रागावली होती. पण आता मात्र तिचा राग निवळण्याची चिन्ह आहेत. कारण अलीकडेच अभिनेता.....

Read more

By | Friday, 08 Feb, 2019

आयुष शर्मा शिकतोय मराठी भाषा, या मराठी सिनेमाच्या रिमेकची सुरु आहे तयारी

२०१८ मध्ये अनेक मराठी सिनेमांनी यशाचं शिखर काबीज केलं. वेगळ्या विषयावरील अनेक सिनेमांनी रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. त्यापैकी एक सिनेमा म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’. या सिनेमाला चांगलं यश मिळालं होतं. सुपरस्टार सलमानलाही या सिनेमाच्या कथेचा मोह.....

Read more

By | Friday, 08 Feb, 2019

Exclusive: मोदींच्या बायोपिकआधी राहुल गांधी यांच्यावरील बायोपिकचा ट्रेलर रिलीज

सध्या बायोपिकच्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची घोषणा होताच राहुल गांधी यांच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे राजकारणाच्या आखाड्याप्रमाणेच बॉक्सऑफिसवरही हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील का हे पाहणं रंजक ठरेल. ‘माय नेम इज रा गा’.....

Read more

By | Thursday, 07 Feb, 2019

मी आता सुपरहिरो साकारायच्या वयाचा नाही: सलमान खान

रोहीत धवनच्या आगामी साय-फाय सिनेमात सुपरहिरोची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता अजूनही कायम आहे. या सिनेमासाठी सिनेमातील नामांकित नावांची चर्चा होती. या सिनेमातील सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेसाठी हृतिक रोशनच्या नावाची चर्चा होती. पण नंतर सलमान हृतिकची जागा.....

Read more

By | Thursday, 07 Feb, 2019

असा सुचला 'हाऊज द जोश’ ! सांगतोय उरीचा दिग्दर्शक आदित्य धर

सध्या देशभर धुमाकुळ घालत असलेला सिनेमा म्हणजे ‘उरी’. विकी कौशल अभिनीत हा सिनेमा २०१९चा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा बनला आहे. आतापर्यंत रेकॉर्डतोड कमाई या सिनेमाने केली आहे.या सिनेमाने लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या.....

Read more

By | Thursday, 07 Feb, 2019

करण जोहरच्या जुळ्या मुलांचा आहे आज दुसरा वाढदिवस, करणने त्यांना असं केलं विश

करण जोहर केवल एक कुशल निर्माता, दिग्दर्शक नाही तर उत्तम पितादेखील आहे. ‘सिंगल पॅरेंट’ बनून त्याने यश आणि रुही या जुळ्या मुलांना वाढवलं आहे. त्यांचे अनेक फोटो करण सोशल मिडियावर अपडेट करत असतो. करण परदेशात.....

Read more

By | Thursday, 07 Feb, 2019

रोहीत शेट्टीचा आगामी सिनेमा फराह खान करणार दिग्दर्शित

‘गोलमाल’ आणि ‘सिंबाच्या’ सुपर सक्सेसनंतर अ‍ॅक्शन सिनेमांचा किंग रोहीत शेट्टीचा पुढील सिनेमा देखील अ‍ॅक्शनपॅक्ड असणार यात शंका नाही. पण या सिनेमाला कॉमेडीचाही तडका असणार आहे. विशेष म्हणजे  रोहीतच्या या सिनेमाचं दिग्दर्शन नाही करणार तर फराह.....

Read more

By | Wednesday, 06 Feb, 2019

तैमुरचा ‘डे आउटिंग’ ला दिसला कूल अंदाज, मॉमी-डॅडी सॅफिनासोबत डे आउटिंग साजरा

तैमुर घराबाहेर पडला की कॅमेरे त्याची क्युट छ्बी टिपायला आतुर असतात. डॅडी सैफच्या खांद्यावर बसलेली तैमुरची स्वारी यावेळी खुपच लोभस दिसते. अलीकडेच तैमुर मॉमी करीना आणि डॅडी सैफ यांच्यासोबत तैमुर डे आउट्ला गेला होता. ब्ल्यु.....

Read more