By | Wednesday, 06 Feb, 2019

अतिउत्साही रणवीरचा चाहत्यांसमोर माफीनामा, सोशल मिडियावर मागितली माफी

रणवीर सिंगला ‘एनर्जी बॉय’ म्हटलं जातं. रणवीरमध्ये सतत उत्साह ओसंडून वहात असतो. पण अनेकदा उत्साहाच्या भरात त्याच्याकडून नकळत चुका होतात. असाच काहीसा प्रकार अलीकडेच घडला. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅप सॉन्ग गात असताना रणवीरने अचानक चाहत्यांमध्ये सूर.....

Read more

By | Tuesday, 05 Feb, 2019

स्वत:च्या या सिनेमातील गाण्यावर सुश्मिता सेनने केला डान्स, चाहत्यांनी जागवल्या आठवणी

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने अलीकडेच दिल्लीमधील एका घरगुती समारंभात जोरदार नृत्य केलं. सुष्मिताने तिच्या बीबी नं.-१ सिनेमातील गाण्यावर घरातील सदस्यासह नृत्य केलं. त्यापूर्वी सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि दोन मुलींसोबत एअरपोर्टवर दिसली होती. लग्नघरात दाखल.....

Read more

By | Tuesday, 05 Feb, 2019

अभिनेता सैय्यद बदर-उल हसन खान उर्फ पप्पू पॉलिस्टर यांचं निधन

सिनेसृष्टीत पप्पू पॉलिस्टर या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते सैय्यद बदर-उल हसन खान यांचं आज निधन झालं. ते लखनऊचे होते. त्यांनी १९९० मधील प्रसिद्ध मालिका स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतानमध्ये म्हैसूरच्या महाराजांची भूमिकाही साकारली होती. त्याशिवाय त्यांनी.....

Read more

By | Tuesday, 05 Feb, 2019

अशी साजरी झाली ‘उरी’ची सक्सेस पार्टी, कलाकारांनी दाखवला जोश

‘उरी’ सिनेमाने वर्षाची सुरुवात धमाकेदार यशाने केली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून कमाईचे नव-नवीन विक्रम करताना दिसून येत आहे. या सिनेमाची सक्सेस पार्टी नुकतीच साजरी केली. या पार्टीत निर्माता रॉनी स्क्रुवाला, विकी कौशल, यामी गौतम,.....

Read more

By | Tuesday, 05 Feb, 2019

निर्माती प्रेरणा अरोरावर फसवणुकीचा आरोप दाखल, १,१७६ पानांचं आरोपपत्र दाखल

निर्माती प्रेरणा अरोरा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी केदारनाथ सिनेमाच्या वितरणाचे हक्क एकाच वेळी अनेक कंपन्यांना विकल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी प्रेरणा यांच्यावर १,१७६ पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपानुसार प्रेरणा,.....

Read more

By | Monday, 04 Feb, 2019

ताहिरा कश्यपने केला शेअर केला हा फोटो, नेटिझन्सनी दिली धैर्याची दाद

अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी आणि शॉर्ट्फिल्म दिग्दर्शक ताहिरा कश्यपने कॅन्सर डेच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून प्रत्येकजण ताहिराच्या धैर्याची दाद देत आहे. या फोटोमध्ये ताहिरा टॉपलेस आहे. यामध्ये तिच्या पाठीवर ब्रेस्ट.....

Read more

By | Monday, 04 Feb, 2019

Exclusive: अभिनेता इरफान खान परतणार, सध्या या दवाखान्यात आहेत उपचार सुरु

आज जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खास बातमी आहे. इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या कॅन्सरवर इरफान परदेशी उपचार घेत.....

Read more

By | Monday, 04 Feb, 2019

लंडन थीम वर आधारलेली असेल करण जोहरच्या यश आणि रुहीची बर्थ डे थीम

मुलांच्या वाढदिवसाचं पालकांना कोण कौतुक असतं. यश आणि रुही या दोन मुलांचा पिता असलेला करण जौहर तरी याला कसा अपवाद असेल. त्यामुळेच त्याच्या जुळ्यांचा वाढदिवस त्याने खास पद्धातीने साजरा करण्याचं ठरवल आहे. याविषयी एक्सक्लुसिव्हली पीपिंगमूनशी बोलताना.....

Read more