By | Friday, 08 Mar, 2019

महिला दिननिमित्त सुयश टिळकने दिली महिला फायर फायटर्सना भेट

आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरुषांच्या खांद्यावर खांदा लावत, अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक क्षेत्रात आज महिला काम करताना दिसून येत आहे. अग्निशामक सारख्या शारीरिक आणि धोकादायक क्षेत्रातदेखिल आज भारतीय महिलांनी आपला यशस्वी पाय रोवला आहे.

By | Friday, 08 Mar, 2019

सशक्त व्यक्तिरेखांच्या स्त्रियांची रुपेरी पडद्यावरही गरज : पुर्वी भावे

जागतिक महिलादिनानिमित्त प्रसिध्द निवेदिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री पूर्वी भावेसोबत पिपींगमून मराठीने तिची खास मतं जाणून घेतली. एक अभिनेत्री म्हणून तुला मराठी सिनेमातील स्त्री व्यक्तिरेखा कितपत सशक्त झाली आहे.....

Read more

By | Friday, 08 Mar, 2019

‘ती and ती’च्या स्किनिंगवेळी लावली या कलाकारांनी हजेरी, पाहा कोण-कोण आहेत ते

पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. सई.....

Read more

By | Thursday, 07 Mar, 2019

डिजीटल डिटॉक्सवरून परतलेल्या सई ताम्हणकरचे ‘क्लासी’ फोटोशूट

अभिनेत्री सई ताम्हणकरने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहिर केले. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने ह्या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत.....

Read more

By | Thursday, 07 Mar, 2019

आदिनाथ कोठारेने त्याच्या आयुष्यातील खास ‘लेडी’ला वुमन्स डेच्या दिल्या अशा शुभेच्छा

अदिनाथ आणि उर्मिला कोठारे हे मराठी सिनेसृष्टीतील सुपर क्युट कपल आहे. या कपलच्या आयुष्यात मुलगी जिजाचा प्रवेशही झाला आहे. आतापर्यंत पडद्यावर हिरो असणारा आदिनाथ ‘बापमाणूस’ होणं मात्र खुप एंजॉय करताना दिसत आहे. आदिनाथने अलीकडेच मुलगी.....

Read more

By | Wednesday, 06 Mar, 2019

आता झोकात साजरा होणार ‘शिमगा’, सिनेमाचा ट्रेलर रिलीज

काही दिवसांपूर्वीच निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा लिखित, दिग्दर्शित 'शिमगा' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. ते पाहून या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली असतानाच, आता या चित्रपटाचा.....

Read more

By | Wednesday, 06 Mar, 2019

सई आली परत ! सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ

‘सुपरहॉट सई ताम्हणकर’ने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियापासून दूर राहणं पसंत केलं होतं. पाँडिचेरीच्या शुटिंग पूर्वी तिने डिजीटल डिटॉक्सीफिकेशनचा निर्णय घेतला होता. सईचा हा निर्णय खरंतर चाहत्यांसाठी धक्कादायक होता. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साढेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर.....

Read more

By | Wednesday, 06 Mar, 2019

शनाया अर्थात रसिका सुनील पायलट झाली का? विमान चालवतानाचा फोटो शेअर

आजही शनाया म्हटलं की जिचं नाव डोळ्यासमोर येतं ती अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. माझ्या नव-याची बायको या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे. रसिकाने अमेरिकेला जाण्यासाठी माझ्या नव-याची बायको या मालिकेला रामराम ठोकला होता. पण रसिका.....

Read more