By | Thursday, 28 Feb, 2019

शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव करून देणारा "छत्रपती शासन"

नुसतंच जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करून छत्रपती शिवाजी महाराजांवरील उथळ प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांच्या आदर्शांची, विचारांची आणि तत्त्वांची कास धरण्याची आता गरज आली आहे. त्यांची नेमकी भूमिका मांडणारा 'छत्रपती शासन' सिनेमा येत्या १५ मार्च रोजी.....

Read more

By | Wednesday, 27 Feb, 2019

सोनाली कुलकर्णीच्या वॉर्डरोबमध्ये आहे ही खास गोष्ट, पाहा काय म्हणते ती त्याबद्दल

भारतीय स्त्रीची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे तिचा पेहराव. साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा सगळ्यात जवळचा पेहराव आहे. अशा वेळी अभिनेत्रीदेखील या पेहरावाच्या मोहात पडल्या तर नवल नाही. स्त्रियांकडे साड्यांचं कितीही मोठं कलेक्शन असलं तरी एखादी.....

Read more

By | Wednesday, 27 Feb, 2019

‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’, म्हणत यांनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

27 फेब्रुवारी हा दिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. मराठी अस्मितेचा मानबिंदू म्हणून या दिवस साजरा केला जातो. या दिवशी सेलिब्रिटीनींही आपलं.....

Read more

By | Wednesday, 27 Feb, 2019

मराठी भाषा दिनानिमित्त मातृभाषेविषयी अभिनेता प्रतिक देशमुखच्या अशा आहेत भावना

मुळचा पूण्याचा असलेला प्रतिक गेली काही वर्ष अमेरिकेमध्ये स्थायिक होता. पण अभिनयाचे वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. अभिनयात रस असूनही शिक्षण पूर्ण करून  वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनीअरची नोकरी त्याने केली पण लहानपणापासून असलेले अभिनयाचे.....

Read more

By | Tuesday, 26 Feb, 2019

सुरुचीसोबत सुयश टिळकही दिसणार ‘मंतरलेल्या घरात’, का रे दुरावानंतर पुन्हा एकत्र

झी युवा रसिकांसमोर एक नवी भयमालिका घेऊन येत आहे हे आम्ही यापुर्वीच सांगितलं आहे. या मालिकेत सुरुची आडारकर असणार हे यापुर्वीच स्पष्ट झालं आहे. पण सुरुचीसोबत या मलिकेत सुयश टिळक झळकणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. https://www.instagram.com/p/BuV5r6YBtDZ/?utm_source=ig_web_copy_link सुयशने.....

Read more

By | Monday, 25 Feb, 2019

क्रिकेट खेळणार सरंजामे कुटुंबीय, पण डाव रंगणार विक्रांत सरंजामेचा

झी मराठीवरील तुला पाहते रे मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. पूर्वी सालस वागण्याने प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणारा विक्रांत ख-या अर्थाने व्हिलन असल्याचं समोर आलं आहे. पण या वस्तुस्थितीपासून झेंडे वगळता इतर कुटुंबीय.....

Read more

By | Monday, 25 Feb, 2019

मंतरेलेल्या घरात जायचं आहे का? झी वाहिनी पुन्हा प्रेक्षकांना घाबरवण्यास सज्ज

सध्या भयपटांना चांगले दिवस आले आहेत. भयपटांचा थरार रसिकांसमोर आणण्यात झी वाहिनीचा हात कुणीही धरु शकत नाही. त्यामुळेच ‘रात्रीस खेळ चाले’ च्या यशानंतर झी युवावर आणखी एक भयपट रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. झी.....

Read more

By | Monday, 25 Feb, 2019

अबब ! अमोल कोल्हेंकडे आहेत १२५ तलवारी, पाहा ते काय करतात याचं

छत्रपती संभाजी या ही मराठीवरील मालिकेने अल्पावधीतच मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेतील मुख्य म्हणजेच संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाचीदेखील खुप तारीफ केली जात आहे. अमोल यांच्याबद्दल जाणून घेण्याची रसिकांना.....

Read more