By | Tuesday, 05 Mar, 2019

‘सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर’ च्या निमित्ताने सुजय डहाकेने साधला प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद

सध्या वेबसिरीजचा बोलबाला सर्वत्र आहे. दिग्दर्शक सुजय डहाकेनेही वेबसिरीजच्या या विश्वात सेक्स, ड्रग्ज अँड थिएटरद्वारे पदार्पण केलं आहे. सहा कॉलेज मित्र-मैत्रिणींची कथा या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसिरीजमध्ये प्रवीण तरडे, सुनील बर्वे, अदिश वैद्य, मिताली.....

Read more

By | Monday, 04 Mar, 2019

मराठी रॅपर, दिग्दर्शक श्रेयश जाधव अडकला लग्नाच्या बेडीत, पाहा फोटो

‘वीर मराठे’ आणि ‘पुणे रॅप’ने मराठी संगीतक्षेत्रातही रॅप संगीत प्रकार दृढ करणारा रॅपर श्रेयश जाधव भाग्यश्री सोमवंशीसोबत नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अत्यंत राजेशाही थाटातील हा विवाहसोहळा अलीकडेच पार पडला. श्रेयश अर्थात किंग जेडी या.....

Read more

By | Friday, 01 Mar, 2019

बॉलिवूड,क्रिकेटर्ससह सगळ्यांनाच बसतोय 'डोक्याला शॉट', का ते जाणून घ्या

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 'डोक्याला शॉट' चित्रपटाचाच बोलबाला आहे. 'डोक्याला शॉट' चित्रपटाचा टिझर आल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. ट्रेलर आल्यावर तर ही उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बॉलिवूडमधील संजय दत्त, जॅकी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 01 Mar, 2019

Movie Review: नवख्या कलाकारांची टवटवीत लव्हस्टोरी सांगणारा ‘अशी ही आशिकी’

प्रत्येक पिढीनंतर प्रेमाची परिभाषा बदलत जाते. नवीन पिढीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलत असली तरी संकल्पनेत मात्र मुळीच बदल झालेला नाही. हेच दिसून येतं ‘अशी ही आशिकी’मध्ये. या सिनेमात स्वयम आणि अमरजा यांच्यातील लव्हस्टोरी दिसत.....

Read more

By | Friday, 01 Mar, 2019

अभिनेता अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, शिवसेनेतून पडले बाहेर

‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकांतून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमोल यांच्या प्रतिमेचा संबंधित पक्षाला नक्कीच.....

Read more

By | Friday, 01 Mar, 2019

विक्रम फडणीसच्या ‘स्माईल प्लीज’चा मुहुर्त हृतिक रोशनच्या उपस्थित दिमाखात संपन्न

बॉलिवूडमध्ये फॅशन डिझायनर अशी ओळख असलेले, मराठी तसेच हिंदी सिनेमांचे निर्माता, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचा मुहुर्त नुकताच संपन्न झाला आहे. या सिनेमाच्या मुहुर्ताला बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीच्या कलाकारांनी उपस्थिती लावली. विशेष.....

Read more

By | Friday, 01 Mar, 2019

केतकी माटेगावकरने रसिकंसाठी आणली ‘वारा पहाटवारा’मधून सुरेल भेट

सौंदर्यवती अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरने ब-याच दिवसांनी रसिकांसाठी एक सुरेल भेट आणली आहे. केतकीचं ‘वारा पहाटवारा’ हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. टाईम्स म्युझिक मराठीच्या चॅनेलवर हे गाणं रिलीज झालं आहे. अत्यंत मुलायम संगीत.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 28 Feb, 2019

Movie Review : डोक्याला लागेल विनोदाचा शॉट, पाहा आणि हसा खळखळून

‘डोक्याला शॉट’ हा शब्दप्रयोग अनेकदा वैताग आणणा-या किंवा कंटाळवाण्या बाबींसाठी वापरला जातो. पण या सिनेमाच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही. कारण हा सिनेमा डोक्याला शॉट लावेल तो ही  विनोदाचा. हा सिनेमा तुम्हाला खळखळून हसवेल......

Read more