By | Monday, 11 Feb, 2019

अक्षया आणि संदीपवरही चढला प्रेमाचा रंग, रॉकी सिनेमातून येणार भेटीला

साधारण फेब्रुवारी महिना उजाडला की वातावरणाला गुलाबी रंग चढू लागतो. त्यामागचं कारणही तसंच खास आहे. जगभरातील प्रेमी युगुलं ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झालेली असतात. या गोड-गुलाबी रंगाची झलक मराठी चित्रपटात दिसली.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

सुव्रत जोशी आता गाणार तामिळ गाणं, पाहा काय सांगतो या अनुभवाबद्दल

सुव्रत जोशी हे नाव आपल्यासमोर ‘दिल दोस्ती आणि दुनियादारी’मधून आलं. त्यातील सुजय नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती. सुव्रत आता ‘डोक्याला शॉट’ या सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे. यात तो प्राजक्ता माळी हिच्यासोबत झळकणार आहे. विशेष.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

ईशा आहे का राजनंदिनीचा पुनर्जन्म, विक्रांत उलगडणार रहस्य

रोमॅंटिक कथेपासून सुरुवात झालेल्या तुला पाहते रे मालिकेने आता वेगळं वळण घेतलं आहे. ‘प्रेमाला वय नसतं’ अशा टॅगलाईनसह सुरुवात झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. विचारी, सालस आणि प्रेमळ विक्रांत सरंजामेची व्यक्तिरेखा.....

Read more

By | Sunday, 10 Feb, 2019

गोष्ट स्वप्नांच्या परिपुर्तीची, स्टार प्रवाहची नवी मालिका ‘साथ दे तू मला’

आजकालच्या स्त्रियांना स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. पण अशा वेळी घराच्या जबाबदा-या टाळून चालत नाहीत. ‘साथ दे तू मला’ मधली प्राजक्ताही अशाच अनेक स्त्रियांचा चेहरा आहे. https://www.instagram.com/p/BtqHfOGghw7/?utm_source=ig_web_copy_link स्वप्न आणि जबाबदारी यांचा सुरेख मेळ घालणा-या प्राजक्ताची.....

Read more

By | Sunday, 10 Feb, 2019

या रविवारी झी युवावर आहे महारविवार, पाहा तुमच्या आवडत्या मालिकांचे विशेष भाग

रविवार हा दिवस सर्वसामान्य व्यक्तीसाठी खास असतो. अनेकदा मालिकाविश्वातही हा दिवस अत्यंत खास ठरतो. मालिकांमध्ये काही महत्त्वाचे बदल, वेगळं वळण येणार असेल तर रविवार हा दिवसच मस्ट असतो. या रविवारी झी युवानेही आपल्या महत्त्वाच्या मालिकांमधील.....

Read more

By | Friday, 08 Feb, 2019

वैभव मांगलेने गाण्यातून सांगितली सद्य स्थिती, या गाण्यावरून रचलं आहे हे गाणं

कलाकार कोणत्याही कॉन्ट्रावर्सीपासून स्वत:ला लांब ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यातही राजकीय घडामोडींवर कोणतंही आक्षेपार्ह भाष्य करणंही टाळतात. पण वैभव मांगलेने सद्य स्थितीवर गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. याशिवाय खास शैलीतून राजकिय व्यक्तींना शालीतून फटकेही.....

Read more

By | Friday, 08 Feb, 2019

आवाज कुणाचा ! मराठी सिनेमांचा ! एकाच दिवशी प्रदर्शित होणार ९ सिनेमे

सध्या मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण आज एकाच दिवशी नऊ मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. हा प्रकार मराठी सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असावा. या नऊ सिनेमांमध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 08 Feb, 2019

Movie Review: भाई : व्यक्ती की वल्लीचा असा आहे उत्तरार्ध

दिग्दर्शक:  महेश मांजरेकर

कलाकार: सागर देशमुख इरावती हर्षे,विजय केंकरे,शुभांगी दामले, सक्षम कुलकर्णी

वेळ: 2१ तास ५४ मिनिटे

रेटींग :  3.5 मून

भाई अर्थात पु. ल. देशपांडे हे मराठी जनांचं चैतन्य आहे आणि ते का आहे याचं उत्तर भाई :व्यक्ती कि वल्लीचा उत्तरार्ध पाहताना.....

Read more