By | Sunday, 17 Feb, 2019

अभिनेता गौरव घाटणेकर झळकणार या मालिकेत, झाली शुटिंगला सुरुवात

अभिनेता गौरव घाटणेकर आता स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसणार आहे. एका वेबसिरीजचं शुटिंग संपवून गौरवने नुकतीच या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. गौरव स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेत दिसणार आहे. ‘तुज विण सख्या रे’ मधून.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक मंगळसूत्र भेट देऊन शौनक सेलिब्रेट करणार लव्हस्टोरी

शिक्षणामुळे जोडली गेलेली ‘ती फुलराणी’ मालिकेतील मंजू आणि शौनकची जोडी एकमेकांच्या सोबतीने त्यांच्यमध्ये निर्माण झालेले नवीन नाते अनुभवत आहेत. एकीकडे त्यांच्या नव्या नात्यात तयारझालेला गोडवा, प्रेमाच्या क्षणांचा आनंद दोघेही घेत आहेत तर दुसरीकडे देशमुख कुटुंबाकडून येणाया अडचणींना सामोरे जाण्यासाठी ते दोघे एकमेकांचा आधारही बनले आहेत.

घरच्यांचा विरोधात जाऊन आणि देवयानीसोबत असलेले नाते तोडून शौनकने मंजूसोबत लग्नाचा ठोस निर्णय घेऊन तो संपूर्ण जबाबदारीने पूर्ण करुन मंजूशी लग्न केल्यामुळे देवयानीच्या मनात राग आणिअस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता आणि विश्वासघात झालेल्याची भावना देवयानीला शांत बसू देणार नाही आणि याचाच बदला घेण्यासाठी देवयानी वेगवेगळ्या मार्गाने शौनक-मंजूच्या संसारातलुडबूड करुन मंजूला मानसिक त्रास देण्याच्या विचारात आहे/प्रयत्नात आहे.

सौभाग्यवतींसाठी प्रेमाचे प्रतिक हे मंगळसूत्र असते. मंगळसूत्रामुळे त्यांचे सौंदर्य अजून जास्त खुलून दिसते. पण या दागिन्याचा वापर देवयानी मंजूला त्रास देण्यासाठी कसं करते हे या मालिकेत पाहायलामिळणार आहे. शौनकच्या नावाचं मंगळसूत्र देवयानी घालते आणि नात्याने बायको असलेल्या मंजूला शौनकच्या नावाचं मंगळसूत्र घालायचे आहे पण यात तिचं काही चुकतंय का असा प्रश्न तिच्या मनातउपस्थित झाला आहे. यात मंजूचं काहीही चुकत नसून मंगळसूत्र नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक आहे. प्रेम नसलेल्या नात्यात हे कुरुप दागिन्यासारखं आहे, अशा प्रेमळ शब्दाने तिची समजूत काढूनशौनक मंजूला मंगळसूत्र भेट म्हणून देतो आणि हा क्षण मंजूसाठी आनंदाचा क्षण ठरतो.

या दोघांच्या नात्यात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांसाठी नेहमी एकत्र येणा-या मंजू आणि शौनकच्या नात्याची लव्हस्टोरीचा एक तासाचा विशेष भाग १६ फेब्रुवारीला नक्की पाहा सोनीमराठीवर.

.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

गोष्ट प्रवाहाविरुद्ध जाऊन केलेल्या संघर्षाची, असा आहे आनंदी गोपाळ सिनेमा

दिग्दर्शक: समीर विद्वांस कलाकार : ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, अंकिता गोस्वामी, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, गीतांजली कुलकर्णी वेळ: २ तास १५ मिनिट रेटींग : 3.5 मून सिनेसृष्टीतील बायोपिकच्या लाटेत आणखी एक सिनेमा म्हणजे आनंदी गोपाळ. भारतातील पहिल्या.....

Read more

By | Thursday, 14 Feb, 2019

प्रेमाची युथफुल परिभाषा उलगडणार ‘अशी ही आशिकी’ सिनेमातून, ट्रेलर रिलीज

प्रेमाची परिभाषा प्रत्येक जनरेशननुसार बदलत जाते. एकेकाळी केवळ नजरेने व्यक्त होणारं प्रेम आता सोशल मिडियाने वेढलेलं आहे. प्रेमाची अशी बदलती परिभाषा दिसतीये ‘अशी ही आशिकी’ च्या ट्रेलरमध्ये. गुलशन कुमार प्रस्तुत आणि टी-सिरीजचे भूषण कुमार आणि.....

Read more

By | Thursday, 14 Feb, 2019

Valentine day special: ही आहेत मराठीतील सदाबहार प्रेमगीतं

व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट, चॉकलेट्स आणि रोमॅंटिक संगीताचीसोबत असेल हा व्हॅलेंटाईन अगदी खास बनतो. मातृभाषेत भावना व्यक्त करणं अगदी सोपं जातं कि काय म्हणूनच मराठी गीतं कोणत्याही संगीत प्रकारापेक्षा आपली वाटतात. त्यामुळेच या सदाबहार मराठी.....

Read more

By | Thursday, 14 Feb, 2019

मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला व्हॅलेंटाईन, पाहा कोण कोण आहे या यादीत

‘प्रेम म्हणजे, प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. कवितेच्या या ओळी वाचल्या तरी जीवलगाची ओढ लागते. आज तर व्हॅलेंटाईन डे. जवळच्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा हक्काचा दिवस. मग अशा वेळी मराठी सेलिब्रिटी कसे बरं मागे राहतील......

Read more

By | Wednesday, 13 Feb, 2019

आनंदीबाईंच्या कार्याला सांगीतिक सलाम, ‘तू आहेस ना’ गाण्याचं मेकिंग पाहिलं का?

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा बायोपिक ‘आनंदीगोपाळ’ हा सिनेमा रिलीज व्हायला काहीच वेळ शिल्लक राहिला आहे. त्यापुर्वी या सिनेमातील ‘तू आहेस ना’ या गाण्याचं मेकिंग समोर आलं आहे. या गाण्याचे बोल वैभव जोशीचे.....

Read more

By | Tuesday, 12 Feb, 2019

रात्रीस खेळ चाले मालिकेचं असं असतं शुटिंग, कलाकारांनी शेअर केला अनुभव

मराठी मालिकांच्या यादीत भयपटांची संख्या कमीच आहे. त्यातही ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अग्रस्थानी आहे. या मालिकेच्या पहिल्या भागालाही रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता या मालिकेचा प्रीक्वेल सुरु आहे. या मालिकेत आण्णाच्या आयुष्यातील घटना दाखवल्या.....

Read more