By | Friday, 08 Feb, 2019

आता येणार ‘छत्रपती शासन’, उदयनराजेंच्या हस्ते पार पडला पोस्टर लाँच सोहळा

आजकाल जाती, धर्म आणि विषमतेचं विषारी बीज समाजात खोलवर रुजलं आहे. ते मुळापासून उखडून टाकायचं तर छत्रपतींच्या राज्यतंत्राची आजा समजाला नितांत गरज आहे. हेच ओळखून प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ''छत्रपती शासन'' सिनेमा येत्या १५ मार्च २०१९.....

Read more

By | Thursday, 07 Feb, 2019

रितेश आणि कैलाश खेर यांच्या उपस्थितीत पार पडला ‘डोक्याला शॉट'चा म्युझिक लाँच

अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या  चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित.....

Read more

By | Thursday, 07 Feb, 2019

मराठी प्रेमाला दक्षिणेचा तडका, 'डोक्याला शॉट'चा ट्रेलर रिलीज

एखाद्याला विस्मरणाचा आजार असू शकतो किंवा एखादी बाब विसरण्याची सवय देखील असू शकते. पण एखादी व्यक्ती स्वत:चं लग्न विसरली तर! अशा वेळी उडणारी धमाल पहायची असेल तर डोक्याला शॉट सिनेमा पहायला लागेल. या सिनेमाचा ट्रेलर.....

Read more

By | Wednesday, 06 Feb, 2019

अ‍ॅक्शनपॅॅक्ड ‘रॉकी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज, अ‍ॅक्शनने परिपूर्ण सिनेमा

‘अग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात.’ स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी सिनेमा.....

Read more

By | Wednesday, 06 Feb, 2019

प्रिया आणि उमेश हे रिअल लाईफ कपल एकत्र झळकणार, चाहत्यांना उत्सुकता

मराठी सिनेसृष्टीतील क्युट जोडपं प्रिया आणि उमेश कामत यांनी चाहत्यांसोबत एक गोष्ट शेअर केली आहे. प्रिया आणि उमेश आता एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या दोघांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून ही बाब शेअर केली आहे. या.....

Read more

By | Wednesday, 06 Feb, 2019

कलाकारांसोबत ‘भाई’ सिनेमाचा उत्तरार्ध पाहायचाय? मग हे करा

ज्या व्यक्तीच्या साहित्यामध्ये अवघ्या महाराष्ट्राचं चैतन्य सामावलेलं असतं ती व्यक्ती म्हणजे पु.ल. याच पुलंच्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली या बायोपिकच्या पूर्वार्धाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचा उत्तरार्ध रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सिद्ध झाला.....

Read more

By | Wednesday, 06 Feb, 2019

तुला पाहते रे या मालिकेत येणार नवं वळण, समोर येणार विक्रांतचं भयानक रुप

अनंत अडचणींनंतर ईशा आणि विक्रांत सरंजामे यांचं लग्न पार पडलं. लग्नानंतर त्यांचा गोड संसारही सुरु झाला. पण या संसाराला आता मिठाचा खडा पडणार आहे. याला कारण आहे खुद्द विक्रांत सरंजामे. आजवर विक्रांतचं ईशावर खरं प्रेम आहे.....

Read more

By | Tuesday, 05 Feb, 2019

‘रेडीमिक्स’ सिनेमातील रोमॅंटिक गाण्याने पाडली नेटिझन्सना भुरळ

प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी या जोडीवर महाराष्ट्रातील रसिकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या जोडीच्या आगामी रेडीमिक्स सिनेमातील गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्यात वैभव आणि प्रार्थना रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. रेडीमिक्स या सिनेमात.....

Read more