By | Monday, 31 Dec, 2018

निमकरांनी कळवला होकार, तुला पाहते रे मध्ये वाजणार विक्रांत-ईशाच्या लग्नाचे सनई-चौघडे

डेली सोपचा चाहतावर्ग घराघरात असतो. मालिकांमधील व्यक्तिरेखांशी प्रत्येकाचं असं खास नातं बनलेलं असतं. मालिकेतील नायक-नायिकेच्या जोड्यांनाही लोकप्रियता मिळते. अशीच लोकप्रिय जोडी म्हणजे ईशा आणि विक्रांतची. तुला पाहते रे.....

Read more

By | Sunday, 30 Dec, 2018

संजय नार्वेकर घेऊन येतोय नवीन नाटक, 'होते कुरुप वेडे'

सामान्यत: आपल्यापैकी अनेकजण समोरच्याची परिक्षा रंग रुपावरून करतात. पण अनेकदा बदकांमध्ये एखादा राजहंस लपलेला असतोच की ! अशाच काहिशा आशयाचं नाटक घेऊन आला आहे संजय नार्वेकर. या नाटकाचं नाव आहे होते कुरुप वेडे. होते कुरुप वेडे.....

Read more

By | Sunday, 30 Dec, 2018

नाट्यरसिकांचं मनोरंजन करायला नव्या वर्षात येत आहे व्हॅक्युम क्लीनर

आजकाल ऑनलाईन शॉपिंगचं प्रस्थ बरंच वाढलं आहे. बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्याऐवजी घरबसल्या खरेदी होत असल्याने या पर्यायाचा विचार केला जातो. पण आता याच विषयावर बेतलेलं एक नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचं नाव आहे,.....

Read more

By | Friday, 28 Dec, 2018

‘भाई- व्यक्ती की वल्ली’च्या मैफलित आळवला गेला भक्तीचा सूर

टीझरपासूनच ज्याच्या रिलीजची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे, असा सिनेमा म्हणजे ‘भाई- व्यक्ती की वल्ली’. महाराष्ट्राचं हास्यचैतन्य ज्यांच्या लेखणीत सामावलं होतं ते भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांच्या बायोपिकमधील गाणं रिलीज झालं आहे. मराठी.....

Read more

By | Wednesday, 26 Dec, 2018

मराठी अस्मिता पुन्हा गर्जणार, रिलीज झाला ‘ठाकरे’चा मराठी ट्रेलर

बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी जनतेला आपला आवाज वाटतो. बाळासाहेबांच्या अस्मितेचं, ओघवत्या वक्तृत्वशैलीची झलक आता सिनेमातून पहायला मिळणार आहे. संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ या सिनेमाचा मराठीतील ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीही मिळत आहे.

Read more

By | Wednesday, 26 Dec, 2018

सांताक्लॉजच्या रंगात रंगले मराठी सेलिब्रिटी, पहा ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो

    २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजेच ख्रिसमसचा दिवस. ख्रिसमस साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. मग अशा धामधुमीत मराठी सितारे कसे बर मागे राहतील. मराठी ता-यांनीही ख्रिसमसचं जोरदार सेलिब्रेशन केलं......

Read more

By | Monday, 24 Dec, 2018

सुर नवा ध्यास नवा’च्या सेटवर आला छोटा सांताक्लॉज, पाहा कुणाकुणाला मिळाल्या भेटवस्तू

अलीकडे सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला कार्यक्रम म्हणजे ‘सुर नवा ध्यास नवा’. या कार्यक्रमातील बाल गायक अप्रतिम आहेतच. पण या सर्वांवर कडी करणारा वल्ली कोण असेल तर तो आहे मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ. Read more

By | Sunday, 23 Dec, 2018

सिनेमा तिकिटावरील जीएसटी कमी, मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रयत्नांना यश

जीएसटी लागू झाल्यापासून अनेक वस्तूंचे, सेवांचे दर बदलले. संपूर्ण देशात लागू झालेला जीएसटी मुळे सिनेमा तिकिटाचे दरही वाढले होते. त्यामुळे सिनेमा प्रेक्षकांनीही सिनेमाकडे पाठ फिरवल्याने सिनेसृष्टी काहीशी संकटांना सामोरी जात होती. मात्र अखिल भारतीय मराठी.....

Read more