By | Sunday, 23 Dec, 2018

अभिनयची ‘अशी ही आशिकी’, दिसला मिस्ट्री गर्लसोबत

‘ती सध्या काय करते’ म्हणत आपल्यासमोर आलेला अभिनय बेर्डे एका झुळकेप्रमाणे गायब झाला. बरेच दिवस त्याचे पडद्यावर दर्शन झालं नसल्याने ‘तो सध्या काय करतो’ हे विचारण्याची वेळ त्याच्या चाहत्यांवर आली. पण अलीकडेच अभिनय एका सिनेमाच्या पोस्टरमध्ये.....

Read more

By | Friday, 21 Dec, 2018

क्रिकेटर होण्याच्या स्वप्नाभोवती फिरणारा सिनेमा, ‘मी पण सचिन’

क्रिकेट हा मुळातच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर मनोरंजनाची उत्सुकता अधिकच वाढते. काही दिवसांपूर्वी 'मी पण सचिन' या सिनेमाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं होतं. त्याला अल्पावधीतच.....

Read more

By | Friday, 21 Dec, 2018

ऋत्विक केंद्रे करणार दाक्षिणात्य सिनेमात काम, व्यक्तिरेखेसाठी बदलला लूक

छोट्या पडद्यावरील 'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेतून अभिनेता ऋत्विक केंद्रे घराघरात पोहचला.  त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या 'मोहे पिया' या हिंदी नाटकाला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला......

Read more

By | Friday, 21 Dec, 2018

थुकरटवाडीत झाला या रणवीर-दीपिकाचा मानपान, आहेरात मिळाला कुकर

आपल्या विनोदी सादरीकरणाने प्रेक्षकांना दु:ख विसरून हसायला लावणारे थुकरटवाडीकर एका नवीन पाहुण्याच्या मानपानात गुंतले आहेत. हा पाहुणा आहे सिंबा अर्थात रणवीर सिंग. रणवीर सिंबाच्या प्रमोशनसाठी थेट थुकरटवाडीत पोहोचला आहे. आल्या-आल्या रणवीरने डान्सा परफॉर्मन्स देऊन सगळ्यांना खुष.....

Read more

By | Friday, 21 Dec, 2018

आता ठरली या जोडीच्या लग्नाची तारीख, पाहा कोण आहे ही जोडी

मालिकेतील कथानकात आवडत्या जोडीचं लग्न व्हावं ही प्रेक्षकांची इच्छा असते. हा मालिकेच्या चाहत्यांसाठी सगळ्यात आनंददायी सोहळा असतो. अशाच एका जोडीचं शुभमंगल होणार आहे. ही जोडी म्हणजे ईशा आणि विक्रांत. मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचा या मालिकेला उत्तम.....

Read more

By | Tuesday, 18 Dec, 2018

शुद्ध देसी मराठीच्या ‘स्त्रीलिंग Pulling’ मध्ये दिसणार हे लव्हबर्ड्स, सोशल मीडियावर केला खुलासा

‘स्त्रीलिंग Pulling’ या शब्दांचा संदर्भ आपल्यासाठी स्वत:ची माहिती भरतानाच येत असतो. पण याचा वेबसिरीजशी संबंधही आहे बरं का! शुद्ध देसी मराठीची समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘स्त्रीलिंग Pulling’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तीन मैत्रिणी.....

Read more

By | Tuesday, 18 Dec, 2018

मराठीतील या अभिनेत्याची मुलाचं लग्न पहायची इच्छा राहिली अपुरी

मराठी नाट्यसृष्टी असो किंवा सिनेसृष्टी असो विजय चव्हाण यांचं नाव आदराने घेतलं जातं. अवघ्या काही दिवसांपुर्वीच विजय चव्हाण यांचं निधन झालं. ते फुफ्फुसांच्या विकाराने आजारी होते. आजारी असताना विजय चव्हाण यांना मुलाचं लग्न पाहण्याची इच्छा.....

Read more

By | Tuesday, 18 Dec, 2018

रसिकांना घाबरवण्यासाठी रंगभूमीवर येत आहे, ‘गुमनाम है कोई’

मराठी माणूस नाटकवेडा आहे याबद्द्ल कोणतंही दुमत नाही. त्यामुळे रंगभूमीवर त्याच्या मनोरंजनासाठी वेगवेगळी नाटकं सादर होत असतात. मराठी नाटकांचा परीघ दिवसेंदिवस रुंदावत आहे. सामाजिक पासून रहस्यकथेपर्यंत हरेक विषयाला हात घालणा-या नाटकांनी रसिकांना आपलंसं केलं आहे. ‘गुमनाम है.....

Read more