By | Monday, 17 Dec, 2018
‘कोल्हापूर डायरी’ प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा सिनेमा: महेश शेट्टी
कोल्हापूरचं नाव घेतलं तरी डोळ्यासमोर अनेक बाबी तरळून जातात. कोल्हापूरच्याच मातीशी निगडीत असलेला एक सिनेमा जो राजन यांनी दिग्दर्शित केला आहे ‘कोल्हापूर डायरी’ असं या सिनेमाचं नाव आहे. मल्याळम भाषेतील अंगमलाई डायरीज या सिनेमाचा कोल्हापूर.....