By | Friday, 07 Dec, 2018

एका लग्नाची पुढची गोष्ट’ ऐकायला येणा‌‌-या प्रेक्षकांच्या गर्दीत वाढ

पती-पत्नीच्या आंबटगोड नात्याला अनेक पैलू असतात. कधी चांगल्या तर कधी वाईट प्रसंगात त्यांचं नातं अधिकच घट्ट होत जातं. या लग्नाच्या लग्नाच्या नात्याची गोडी पडद्यावर अनुभवणं हा प्रेक्षकांसाठीदेखील आनंददायी अनुभव असतो. नेमका हाच अनुभव चाहत्यांशी शेअर.....

Read more

By | Friday, 07 Dec, 2018

सयामी खेरच्या मदतीला धावून आला सिध्दार्थ जाधव

मराठी चित्रपटसृष्टी पूर्वीपेक्षा जास्त प्रगल्भ होत चालली आहे. त्यामुळेच हिंदीमधील कलाकारांनाही मराठीत काम करण्याचा मोह आवरत नाही.त्यामुळे आतापर्यंत अनेक हिंदी कलाकारांची मराठीत वर्णी लागली आहे. त्यातच आता सयामी खेरची भर पडली आहे. रितेश देशमुखच्या आगामी माऊली.....

Read more

By | Thursday, 06 Dec, 2018

इतक्यात ‘विसावा’ नाही: लता मंगेशकर

लतादीदी म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातील मेरूमणी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लतादीदी आणि संगीत हे जणू एकमेकांसाठीच. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा मंगेशकर भावंडांनी जपला आहे. लतादीदींचे देशातच नव्हे तर परदेशातही चाहते आहेत. हिंदी.....

Read more

By | Thursday, 06 Dec, 2018

'घर होतं मेणाचं' मधून उलगडणार स्त्री मनाचा भावनिक पैलू...

समाजातील व्यवस्थेत स्त्री हा घटक कायमच दुर्लक्षित राहिला आहे. पण कलेच्या क्षेत्रात स्त्री या विषयाला अनुसरून अनेक कलाकृती बनल्या आहेत. चित्रपटक्षेत्रही यात मागे नाही. आजवर मराठीतही अनेक स्त्रीप्रधान सिनेमांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यापैकीच.....

Read more

By | Wednesday, 05 Dec, 2018

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मालिकेने गाठला शंभर भागांचा टप्पा

'प्रेमाला वयाचं बंधन नसतं' असं म्हणतात. झी मराठीने नेमकी हीच टॅग लाईन वापरून रसिकांच्या भेटीला एक मालिका आणली. बघता बघता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी जागा निर्माण केली. ही मालिका म्हणजे 'तुला पाहते रे'......

Read more

By | Wednesday, 05 Dec, 2018

रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लुक, नेटिझन्स झाले फिदा...

'सैराट'फेम रिंकू राजगुरूचं अलीकडे कोणत्याच सिनेमात झळकली नाहीय. रिंकू सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. मध्यंतरी एका जाहिरातीमध्ये तिचं दर्शन झालं होतं. पण त्यानंतर ती पडद्यापासून बराच काळ लांब आहे.पण लवकरच तिची प्रमुख भूमिका असेलला 'कागर' सिनेमा.....

Read more

By | Tuesday, 04 Dec, 2018

छोट्या पडद्यावर अवतरणार सोनाली कुलकर्णीच्या अप्सरा...

दिलखेच अदांनी आणि काळजात रुतेल अशा नजरेने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या अप्सरा सोनाली कुलकर्णीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. सोनालीने तिच्या नृत्यातून आणि अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिच्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी तिने यावेळी.....

Read more

By | Wednesday, 17 Apr, 2019

गायिका शाशा तिरुपती सांगतेय, तिच्या आणि मराठी गाण्यांच्या दृढ नात्याविषयी

संगीत क्षेत्रात खुप कमी वेळात आपलं नाव राष्ट्रीय पुरस्कारावर कोरणारी गायिका म्हणजे शाशा तिरुपती. साशाने आतपर्यंत हिंदी, तमिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमधून गाणी गायली आहेत. शाशाने अलीकडेच काही मराठी गाण्यांनाही सुंदर आवाज दिला आहे. ‘कॉफी.....

Read more