By Ms Moon | Monday, 29 Nov, 2021

कुणीतरी येणार गं ! या अभिनेत्रीकडे आहे गोड बातमी

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. प्राजक्ताने नुकतेच तिच्या डोहाळजेवणाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

 

Read more

By Ms Moon | Sunday, 28 Nov, 2021

‘देवमाणूस’ मालिकेतील हा कलाकार या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात

देवमाणूस मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील काही कलाकारांप्रमाणेच विजय शिंदे ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एकनाथ गीतेने ही व्यक्तिरेखा साकारली होती. एकनाथने नुकतंच नात्यात असल्याची कबुली दिली आहे. 

 

Read more

By Ms Moon | Sunday, 28 Nov, 2021

शेवंता फेम अपुर्वाच्या ‘त्या’ पोस्टनंतर मालिकेच्या दिग्दर्शकाचं उत्तर चर्चेत

रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील अपुर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. पण अलीकडेच अपुर्वाने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांमध्येही उलट सुलट चर्चा सुरु आहे. अपुर्वानेच याबाबत पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं.....

Read more

By Ms Moon | Sunday, 28 Nov, 2021

‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधवचं मैदान मार' हे जोशपुर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव (Shreyas Jadhav) नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना घेऊन येतो. त्याची गाणी नेहमीच थिरकायला लावणारी आणि अनोखी असतात. पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक.....

Read more

By Ms Moon | Sunday, 28 Nov, 2021

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचं सोशल मिडिया अकाउंट झालं हॅक

सोशल मिडियावर सध्या हनी ट्रॅप लिंकची चर्चा जोरदार आहे. लिंक पाठवून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. अभिनेत्री शुभांगी गोखलेंनाही अशा प्रकारच्या हॅकिंगचा अनुभव आला आहे. शुभांगी यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे.