Tuesday, 11 Aug, 2020
हेमांगी कवीच्या ‘त्या’पोस्टवर पुष्कर श्रोत्रीने केली कमेंट

सार्वजनिक असलेल्या वेस्टर्न टॉयलेटच्या अस्वच्छेबाबत अभिनेत्री हेमांगी कवीने  नुकतीच पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये तिने अनेकदा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी common toilets असतात. त्यावेळी पुरूष या वेस्टर्न टॉयलेटचा योग्य वापर करत नसल्यामुळे..... Read more...

Tuesday, 11 Aug, 2020
‘राहत साहेब तुमची खुप आठवण येईल’ म्हणत सचिन पिळगावकर यांनी शेअर केला व्हिडियो


प्रसिद्ध शायर गझलकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. त्यानंतर अनेक कलाकार राहत इंदौरी यांना श्रद्धांजली वहात..... Read more...

Tuesday, 11 Aug, 2020
माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पुर्ण केली 36 वर्षं, शेअर केला हा व्हिडियो


कुरळे केस, नितळ त्वचा आणि मन मोहून टाकणारं हास्य असलेल्या माधुरीने नुकताच सिनेसृष्टीत 36 वर्षांचा कालावधी पुर्ण केला. माधुरीने यावेळी सोशल मिडियावर एक व्हिडियोही पोस्ट केला आहे. 1984 मध्ये रिलीज झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून तिने..... Read more...

Tuesday, 11 Aug, 2020
Exclusive: यशराज फिल्म्सच्या पुढील प्रोजेक्टमध्ये दिसणार अजय देवगण

Peepingmoon.com ला एक्सक्लुसिव्हली मिळालेल्या माहितीनुसार अजय देवगण आगामी यशराज फिल्म्सच्या पुढील सिनेमात दिसणार आहे. शिव रवैल या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

..... Read more...

Tuesday, 11 Aug, 2020
कुशल बद्रिके म्हणतो, ‘एकदा तरी मनसोक्त भिजता यायला हवं’

सध्या सगळीकडेच पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. पण करोनामुळे वर्षा सहलीचे प्लॅन्स फारसे बनताना दिसत नाहीयेत. पण कुशल बद्रिके मात्र याला अपवाद आहे. सध्याच्या मुसळधार पावसात तो चिंब भिजताना दिसतो आहे. कुशलने धबधब्यावरचा फोटो शेअर केला..... Read more...

Tuesday, 11 Aug, 2020
‘बुलाती है मगर जाने का नही' फेम प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं हार्ट अ‍ॅटॅकने निधन, सुरु होते करोनावर उपचार

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं करोनाने निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. काही वेळापुर्वीच त्यांनी करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं. त्यांच्या ‘बुलाती है मगर जाने का नही’ या शायरीवर अनेक मीम्सही बनले होते. इंदोरच्या..... Read more...

Tuesday, 11 Aug, 2020
‘दिल चाहता है’ ला 19 वर्षं पुर्ण झाल्याबद्दल फरहान अख्तरने शेअर केली ही खास आठवण

तीन मित्रांच्या आंबटगोड यारीदोस्तीवर आधारलेला सिनेमा म्हणजे ‘दिल चाहता है’ . आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रत्येकाला आपला फॅन बनवलं. या सिनेमाने नुकतीच 19 वर्षं पुर्ण केली..... Read more...

Tuesday, 11 Aug, 2020
अंकिता लोखंडेने शेअर केला जुळ्या बाळांसोबतचा फोटो, म्हणते, ‘आयुष्याची नवी सुरुवात’

अंकिता लोखंडे सध्या सुशांत प्रकरणामुळे चर्चेत आहेच. पण आता अंकिता सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमुळेही खास चर्चेत आहे. तिने जुळ्या बाळांसोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. ही बाळं अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैनची बहीण वर्षाची..... Read more...