By Bollywood Reporter | Thursday, 20 Aug, 2020
प्राथमिक चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर संजय दत्तला मिळणार डिस्चार्ज?
संजय दत्तला झालेल्या फुफ्फुसाच्या कॅन्सरने अनेकजण हळहळले आहेत. संजय इतक्यातच परदेशात उपचारासाठी जाणार नसल्याचं पत्नी मान्यताने स्पष्ट केलं आहे. संजयचे सध्या प्राथमिक चाचण्या केल्या जाणार आहेत. संजय लीलावती आणि कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलशी संपर्क ठेवून आहे. संजयने.....