By Bollywood Reporter | Monday, 27 Jul, 2020
मुलांना शिकवण्याआधी कोणतीही गोष्ट स्वत: आत्मसात करण्याची गरज: अक्षय कुमार
बॉलिवूडचा परफेक्ट फॅमिली मॅन म्हणून अक्षय कुमारकडे पाहिलं जातं. मुलं आरव आणि निताराबाबत तो अत्यंत संवेदनशील आहे. काम आणि कुटुंब यातील जबाबदारी पार पाडणं त्याला उत्तम जमतं. अलीकडेच ‘फेमिना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने परेंटिंगचा अनुभव शेअर केला......