By Bollywood Reporter | Saturday, 08 Aug, 2020

अभिनेता संजय दत्त लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, Covid-19 टेस्ट निगेटिव्ह

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 06 Aug, 2020

दीपिका पदुकोण, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे स्टारर सिनेमाच्या शुटिंगला नोव्हेंबरमध्ये होणार सुरुवात

करोना व्हायरसच्या साथीमध्ये जणू जग थांबलं आहे. आता पाच महिन्यानंतर हळू हळू शुटिंगला सुरुवात होताना दिसत आहे. आता अनेक नवीन प्रोजेक्टसनाही सुरुवात होताना दिसत आहे. दीपिका पदुकोण, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे स्टारर या सिनेमाच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 05 Aug, 2020

आर्थिक अडचणींमधून भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिची आत्महत्या

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने आर्थिक अडचणीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपुर्वी अनुपमाने एक फेसबूक व्हिडियो शेअर करून आत्महत्येचं कारण शेअर केलं आहे. अनुपमाच्या मृत्यूमागे आर्थिक अडचण प्रमुख कारण आहे. 
मनीष झा यांनी अनुपमा यांची.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 05 Aug, 2020

रोहीत शेट्टी ‘खतरों के खिलाडी: मेड इन इंडिया’ मधील मोठा हिस्सा सिने आर्टिस्टच्या खात्यात करणार ट्रान्सफर

 नुकताच खतरोंके खिलाडी ‘मेड इन इंडिया’ चा प्रोमो समो आला आहे. हा एक रिलोडेड वर्जन असल्याचं सांगितलं जात आहे. यात 7 एक्स स्पर्धक देसी अंदाजात स्टंट करताना दिसणार आहेत.या शोला रोहित शेट्टीच होस्ट करणार आहे......

Read more

By Bollywood Reporter | Monday, 03 Aug, 2020

पद्मिनी कोल्हपुरेच्या सासूबाई कमलेश शर्मा यांचं नोएडामध्ये निधन

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सासूबाई आणि दिग्दर्शक प्रदीप शर्मा यांच्या मातोश्री कमलेश शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या नोएडामध्ये होत्या. त्यांच्यावर किडनी विकाराशी संबंधित उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांना कोविड-19 ची लागण झाली.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 29 Jul, 2020

मल्याळी अभिनेता अनिल मुरली यांचं निधन, 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मल्याळी अभिनेता अनिल मुरली यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते यकृतासंबंधी आजाराने ग्रस्त होते. याचदरम्यान त्यांच्या निधनाची बातमी आल्याने मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. अनेक.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 29 Jul, 2020

‘प्रवासी रोजगार अ‍ॅप’ द्वारे सोनू सुद कामगारांना उपलब्ध करून देणार रोजगार

आज सोनू सुदचा 47 वा वाढदिवस आहे. सोनूला वाढदिवसानिमित्त सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत अनेक मजुरांचे आशिर्वाद घेऊन देवदुत ही पदवी मिळवलेल्या सोनूने आता आणखी एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. सोनूने आता स्थलांतरित मजुरांना नोकरी.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 27 Jul, 2020

आसामनंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने केली बिहार पुरग्रस्तांची मदत

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी नुकतीच आसाममधील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. त्यानंतर या जोडीने पुन्हा बिहारमधील पुरपिडित लोकांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे..