By Bollywood Reporter | Friday, 23 Jul, 2021

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा नाही, 27 जुलैपर्यंत कोठडी

पॉर्न सिनेमे बनवल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तीन दिवस पोलिस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ केली.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 16 Jul, 2021

लग्नाच्या बेडीत अडकले Lovebirds राहुल वैद्य आणि दिशा परमार, पाहा हे फोटो


अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या राहुल वैद्य-दिशा परमार या जोडीचं लग्न अखेर लागलं आहे. सोशल मिडियावर सर्वात जास्त या जोडीच्या लग्नाची चर्चा आहे. सुरुवातील या जोडीने एकमेकांना अंगठी घातली मग वरमालेचा विधी पार पडला. 
दिशाने.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 15 Jul, 2021

करिना कपूरने पहिल्यांदाच शेअर केली छोट्या नवाबाची पहिली झलक

अभिनेत्री करिना कपूर यावर्षी दुस-यांदा आई बनली. अभिनेत्री करिना कपूरने 21 फेब्रुवारीला ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दुस-या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर इतके दिवस करिना आणि सैफने छोट्या नवाबाला इतक्यातच कॅमेरासमोर न आणण्याचा निर्णय घेतला होता. 

 

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 13 Jul, 2021

गायक लकी अली यांनी घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक आणि गीतकार लकी अलीकडेच त्यांच्या म्युझिक अल्बममुळे प्रकाशझोतात आले. आता नुकतीच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  
 

या ग्रेट-भेटीदरम्यानचे काही फोटो शेअर करत लकी अली यांनी.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 09 Jul, 2021

सोनम कपूर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, यासाठी होते आहे ट्रोल


स्टायलिश अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सोनम कपूरने आनंद आहुजासोबत लग्न केलं आहे.  त्यामुळे अनेकदा ती आनंदसोबत लंडनमध्ये वास्तव्यास असते. अलीकडेच तिने एक मुलाखत दिली यात  ती लंडनमधील स्वातंत्र्याचा आनंद लुटत.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 08 Jul, 2021

सोनिया गांधींनी सायराबानो यांना पत्र पाठवून केलं सांत्वन, वाचा सविस्तर


दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं काल निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. श्वसनास त्रास होत असल्याने दिलीप कुमार यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं. पण काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 06 Jul, 2021

अजय देवगणच्या नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष, दिसला हटके अंदाज

अभिनेता अजय देवगणचा हटके लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी त्याने फिटनेस ट्रेनर गौतमच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये लक्षवेधी आहे तो अजयचा लूक. अजय लांब केस.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 01 Jul, 2021

गुलशन कुमार खुन खटला: अब्दुल रऊफची याचिका फेटाळली, जन्मठेप कायम

.....

Read more