By Bollywood Reporter | Thursday, 01 Jul, 2021

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबाने दिलं हेल्थ अपडेट

बॉलिवूडचे सदाबहार आणि  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा 30 जून रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 30 Jun, 2021

राज कौशल यांच्या अंत्यविधी दरम्यान मंदिरा बेदीचा अश्रुंचा बांध कोसळला

अभिनेत्री मंदिरा बेदी हिचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. राज यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  यावेळी मंदिराचा विलाप पाहून अनेक सेलिब्रिटींना.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 28 Jun, 2021

अक्षय कुमार- नुपुर सॅनॉनच्या ‘फिलहाल 2’ चं पोस्टर आलं समोर

अक्षय कुमार आणि नुपुर सॅनॉनचा अल्बम फिलहालला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या रोमॅंटिक गाण्याला बी प्राकने आवाज दिला होता. बी प्राकने यापुर्वी अक्षयच्या ‘केसरी’मधील तेरी मिट्टी गाण्यालाही आवाज दिला आहे. या गाण्याचं शुटिंग मुंबईच्या सेंट.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 21 Jun, 2021

अक्षय कुमारने त्याचा आगामी रक्षाबंधन सिनेमा बहिण अलकाला केला समर्पित

अक्षय कुमारने आजपासून आगामी सिनेमा ‘रक्षाबंधन’चं शुटिंग सुरु केलं आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अभिनेत्री अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 17 Jun, 2021

जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामधील तुलैल गावात पोहोचला अक्षय कुमार, वाहिली जवानांना श्रद्धांजली


अक्षय कुमारच्या मनात भारतीय सैन्याविषयी विशेष आस्था आहे. त्यामुळे भारतीय सैन्यासाठी तो नेहमीच काही ना काही करताना दिसतो. आज तो जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामधील तुलैल गावात पोहोचला आहे. यावेळी त्याठिकाणी जम्मू काश्मीर पोलिस आणि जवानांसोबत.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 16 Jun, 2021

बंगाल निवडणुकीतील प्रक्षोभक भाषणासाठी वाढदिवसादिवशीच मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

वाढदिवसादिवशीच मिथुन चक्रवर्ती यांच्यावर पोलिस चौकशीला सामोरं जाण्याचा प्रसंग निर्माण झाला आहे. उत्तरी कोलकातामधील माणिकताळा पोलिस स्टेशनच्या अधिका-यांनी मिथुन यांची चौकशी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्य़ान, मिथुन यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोप लावत मानिकतल्ला.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 11 Jun, 2021

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

रविवारी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आता पाच दिवसांच्या उपचारानंतर दिलीप यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. काही दिवसांपुर्वी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत अफवा उठल्या होत्या. दिलीप.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 09 Jun, 2021

आमीरचा लेक जुनैद खानच्या डेब्यु सिनेमाचं शुटिंग सुरु, झळकणार या सिनेमात

महाराष्ट्रात शुटिंगला सुरुवात झाली आहे. आमीर खानचा लेक जुनैद खानच्या सिनेमाचंही शुटिंग सुरु झालं आहे. या सिनेमाचं प्रायमरी कास्टसोबत शुटिंग सुरु झालं आहे. या टीमध्ये 25 ज्युनिअर आर्टिस्ट आणि सिलेक्टेड क्रुमेंबर आहेत. सेटवर कमीत कमी.....

Read more