By Bollywood Reporter | Monday, 08 Jun, 2020
अभिनेता पती चिरंजीवी सरजाला निरोप देताना गर्भवती पत्नी मेघनाला अश्रू अनावर, पाहा व्हिडियो
कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याच्या आकस्मिक निधनाने कन्नड सिनेसृष्टी हळहळली आहे. 39 वर्षांच्या या अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सोमवारी त्याच्यावर अंतिम संस्कार केले गेले. त्यापुर्वी चिरंजीवीला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. चिरंजीवीची पत्नी.....