By  
on  

ज्येष्ठ निर्माते अनिल सुरी यांचं निधन, Corona Virus चं झालं होतं निदान

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते अनिल सुरी यांचं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. 2 जूनपासून त्यांची तब्ब्येत खराब होती. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने बुधवारी एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. वेटिंलेटवर ठेवलं असताना त्यांचा मृत्यू झाला. 
अनिल यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलं आहेत. अनिल यांच्या भावाने ‘मंजिल’ या सिनेमांची निर्मिती केली होती तर अनिल यांनी कर्मयोगी आणि राजतिलक या सिनेमांची निर्मिती केली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive