By Bollywood Reporter | Thursday, 11 Jun, 2020

दीप-वीरच्या रिसेप्शनमध्ये झालं होतं ‘गुलाबो-सिताबो’ चं कास्टींग, वाचा भन्नाट गोष्ट

अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराणा यांचा ‘गुलाबो-सिताबो’ हा सिनेमा वेबप्लॅटफॉर्मवर नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरत आहे. पण या सिनेमाच्या कास्टींग मागची धमाल गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?दिग्सर्शक शुजित सरकार यांनी ऑनलाईन मुलाखतीमध्ये आयुष्मानच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 10 Jun, 2020

Corona Virus: ‘कुली नं. 1’ चं हटके पोस्टर आलं समोर वरुण धवन दिसला मास्कमध्ये

वरुण धवनने आगामी कुली नं 1 चं नवीन पोस्टर जारी केलं आहे. या पोस्टवर तो मास्क लावलेल्या कुलीच्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरला पाहून वाटतं की वरुण जणू फॅन्सना मास्क लावण्याचं अपील करत आहे. पद्मश्री आणि.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 10 Jun, 2020

वाराणसीत पत्नीचा मृत्यू तर पती मुंबईमध्ये सोनूने केली अशी मदत

स्थलांतरित मजूरांसाठी देवदूत बनून आलेल्या अभिनेता सोनू सूदने अनेक मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवलं आहे. सोनू आणि त्याची टीम लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी अहोरात्र राबत आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या प्रवासातल्या खाण्या-पिण्याचीसुध्दा.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 10 Jun, 2020

शाहिद कपूरने 40 डान्सर्सची केली मदत, अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले पैसे


करोनामुळे सामान्य जीवन विस्कळीत झालेल्या लोकांसाठी आता मदतीचे हात येत आहेत. बॉलिवूडमध्येही बॅकस्टेज आर्टिस्ट, डान्सर्साठी मदत येताना दिसत आहे. अभिनेता शाहिद कपूरनेही अशा डान्सर्सची मदत करण्याचं ठरवलं आहे.  शाहिद त्याच्या करीअरच्या सुरुवातीपासून सोबत असलेल्या.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 09 Jun, 2020

आलिया भटने साजरा केला घरी काम करत असलेल्या हेल्परचा वाढदिवस

अभिनेत्री आलियाने अलीकडेच तिच्या घरी काम करत असलेल्या राशिदा शेखचा वाढदिवस साजरा केला. राशिदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी महेश भट, सोनी राजदान, शाहिन आणि आलिया या व्हिडियोमध्ये दिसत आहेत. राशिदाने.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 09 Jun, 2020

दीपिका कुणाला म्हणतीये ‘The greatest off-screen hero’ जाणून घ्या

दीपिकाचे वडील आणि प्रसिद्ध बॅटमिंटन प्लेअर प्रकाश पदुकोण यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. यावेळी दीपिकाने खुप गोड मेसेज करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका वडिलांच्या मांडीवर बसली आहे. यावेळी पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 08 Jun, 2020

पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणारी ऑनलाईन सिस्टीम अक्षय कुमार व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये करणार लाँच

बॉलिवुडच्या खिलाडी अक्षय कुमारने नाशिक पोलिसांना सेन्सॉर असलेले 500 मनगटावर बांधायचे हेल्थ बॅण्ड पुरवले आहेत. या बॅण्डच्या मदतीने पोलिसांच्या शरीराचं तापमान तपासता येणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, रक्तदाब व कॅलरी समजणार आहे व पोलिसांच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 08 Jun, 2020

शुटिंगला परवानगी मिळताच सलमानने केली राधे', 'कभी ईद कभी दिवाली' आणि 'गन्स ऑफ नॉर्थ' या सिनेमांची बांधणी

शुटिंग करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिल्याने सलमान खानने आगामी सिनेमाच्या तयारीत कंबर कसली आहे. ‘राधे- योर मोस्ट वांटेड भाई', 'कभी ईद कभी दिवाली' आणि 'गन्स ऑफ नॉर्थ’ या सिनेमांच्या तयारीत सलमान गुंतला आहे. या तिनही सिनेमांसाठी.....

Read more