By Bollywood Reporter | Saturday, 29 Feb, 2020

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या निर्मातीला भोगावा लागणार तुरुंगवास

अक्षय कुमार स्टारर ‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ यासारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणारी निर्माती प्रेरणा अरोराच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी प्रेरणाला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. प्रेरणाने जामीन घेतेवेळी कोर्टाने.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 23 Feb, 2020

जवळपास सात वर्षांनी अक्षय कुमार आणि एकता कपूर पुन्हा एकत्र काम करणार?

अक्षय कुमार एक हरहुन्नरी कलाकार आहे. सिनेमाचा कोणताही जॉनर असुदे अक्षय त्यात परफेक्ट सामावून जातो. अक्षय आता रोहीत शेट्टीच्या ‘सुर्यवंशी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अशी बातमी समोर येताना दिसत आहे की, अक्षय आता एकता.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 18 Feb, 2020

Exclusive: हर्षवर्धन कपूर दिसणार अनिल कपूर फिल्म कंपनीच्या वेबफिल्ममध्ये

अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनबाबत पीपिंगमूनला एक महत्त्वाची बातमी समजली आहे. हर्षवर्धन वडिलांच्या अनिल कपूर फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याबाबतची माहिती अजून गुप्त आहे. पण आम्हाला याबाबतची खबर मिळाली आहे. या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 17 Feb, 2020

आणि ही अभिनेत्री wardrobe malfunction ची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली

रॅम्पवर वॉक करताना अनेकदा अभिनेत्रींसोबत दुर्घटना घडतात. वॉर्डरोब मालफंक्शन ही त्यातीलच एक घटना. अनेक अभिनेत्री, मॉडेल्ससोबत ही घटना घडली आहे. अभिनेत्री दिव्या खोसला कुमारलाही अशाच घटनेला सामोरं जावं लागलं. दिव्याने सिल्वर शिमर लेहंगा परिधान केला होता......

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 12 Feb, 2020

पाहा Trailer: ‘देसी’ बापाचा ‘अंग्रेजी’ अंदाज साकारण्यासाठी इरफान खान पुन्हा एकदा सज्ज

कॅन्सरशी लढा देऊन अभिनेता इरफान खान भारतात परतल्यानंतर तो मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. इरफानच्या ‘अंगेजी Medium’ च्या ट्रेलरने ही उत्सुकता दूर केली आहे. या ट्रेलरमध्ये इरफानचा पुन्हा तोच धमाल अंदाज दिसत आहे......

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 08 Feb, 2020

कल्की कोचलिन बनली आई, दिला गोंडस मुलीला जन्म

अभिनेत्री कल्की कोचलीनने नुकताच एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे.  मुलीच्या जन्मामुळे कल्की आणि तिचा बॉय फ्रेंड गाय हर्शबर्ग दोघंही खुष आहेत. कल्कीने मुलीला जन्म देण्यासाठी वॉटर ब्रिथिंग पदधतीचा अवलंब करणार असल्याचं यापुर्वी मुलाखतीमध्ये सांगितलं.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 06 Feb, 2020

सिद्धार्थ मल्होत्राच्या थ्रिलर सिरीजमध्ये काजोलची वर्णी?

‘तानाजी’ मध्ये सावित्रीबाई मालुसरे साकारल्यानंतर काजोल आता ‘त्रिभंगा’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. पण यासोबतच काजोल निर्माते सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या थ्रिलर वेबसिरीजमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. काजोलच्या ‘वी आर फॅमिली’ या सिनेमाची निर्मितीही सिद्धार्थ यांनी केली होती......

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 05 Feb, 2020

प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट यांनी घेतलं शिवलिंगाचं दर्शन, नेटिझन्सनी केल्या या कमेंट

प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट यांनी अलीकडेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी सलीम यांनी शिवलिंगाचं दर्शनही घेतलं. त्याने सोशल मिडियावर हे फोटो शेअर केले आहेत. यावेळी नेटिझन्सनी सलीमचं कौतुक केलं आहे.