By Bollywood Reporter | Wednesday, 05 Feb, 2020

यावेळी सिरीयातील आतंकवाद्यांना भिडणार हॅंड्सम टायगर, असा आहे ‘बागी 3’चा ट्रेलर

टायगर श्रॉफ आणि अ‍ॅक्शन यांचं नातं वेगळंच आहे. टायगरने प्रत्येक सिनेमात दमदार अ‍ॅक्शन करावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा असते. त्याच्या आगामी ‘बागी 3’ मध्येही अशीच अ‍ॅक्शन दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. टायगर.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 04 Feb, 2020

भावाच्या लग्नात बहिणी करीना-करिष्माचा धमाल डान्स पाहिलात का?

कझिन अरमान जैनच्या लग्नात ख-या अर्थाने रंगत आणली करीना-करिष्माच्या डान्सने. या कार्यक्रमावेळी करीना आणि करिष्माने ‘कभी खुषी कभी गम’ या सिनेमातील बोले चुडिया या गाण्यावर डान्स केला. यावेळी करण जोहरनेही त्या दोघींसोबत डान्स केला आहे. 

 

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 04 Feb, 2020

अरमान जैन-अनिसा मल्होत्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये चमकले हे सितारे

करीना-करिष्माचा कझिन अरमान जैन याच्या 4 फेब्रुवारीला पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली. बादशहा शाहरुख खानने पत्नी गौरीसोबत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. काळ्या पठाणी सुटमधील शाहरुख आणि सिल्व्हर ड्रेसमधील गौरी खुपच शोभून दिसत होते. 

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 04 Feb, 2020

नव्या सिनेमातील रिचा चढ्ढाचा लूक आला समोर

अनेक हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे रिचा चढ्ढा. रिचाने नुकताच तिचा आगामी सिनेमाचा लूक चाहत्यांशी शेअर केला आहे. हा रिचाच्या आतापर्यंतच्या लूकमधील सगळ्यात हटके लूक आहे. यात ती सिल्क कॉटन साडी.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 03 Feb, 2020

आयुष्मानने पार्टनरला घातलेली भावनिक साद, ‘ मेरे लिये तुम काफी हो’

वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेला अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराणा. आयुष्मान खुराणा आता ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या सिनेमातून हटके भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात त्याची केमिस्ट्री कोणत्या अभिनेत्रीसोबत नाही तर हिरोसोबत आहे. या सिनेमात.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 03 Feb, 2020

‘ब्रम्हास्त्र’मुळे अजय देवगणने बदलली ‘मैदान’ सिनेमाची रिलीज डेट?

तानाजी नंतर ‘मैदान’ सिनेमातून अजय देवगण तुमच्या समोर येणार असल्याचं आम्ही सांगितलंच होतं. या सिनेमात त्याच्यासोबत प्रियमणी दिसणार आहे. प्रसिद्ध सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी सिनेमाची नवीन रिलीज डेट पोस्ट केली आहे. मैदान आता 11 डिसेंबर 2020ला.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 02 Feb, 2020

टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’ चं पोस्टर रिलीज, या दिवशी सिनेमा येणार रसिकांच्या भेटीला

‘बागी’ आणि ‘बागी2’ च्या यशानंतर टायगर पुन्हा एकदा बागी 3 मध्ये प्रेक्षकांना तुफान अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. पहिल्या दोन भागांपेक्षा बागी 3 अ‍ॅक्शनने परीपुर्ण असेल यात शंका नाही. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. निर्माते या.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 02 Feb, 2020

‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ची यशस्वी घोडदौड पार केला 250 कोटींचा पल्ला

नरवीर तानाजी मालुसरेंचा पराक्रम पडद्यावर जिवंत करणा-या तानाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाची प्रेक्षकांच्यावर चांगलीच मोहिनी पडली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर अजूनही घोडदौड सुरुच आहे.