By Bollywood Reporter | Sunday, 02 Feb, 2020

क्षणाक्षणाला घाबरवणारा ‘विकी कौशल’ च्या ‘भूत पार्ट वन: द हाँटेड शीप’चा ट्रेलर पाहिलात का?

मागील वर्षी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता विकी कौशल यावर्षी हॉरर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूत पार्ट वन: द हाँटेड शीप’ या सिनेमातून विकी घाबरवण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 01 Feb, 2020

ठरलं तर ! या दिवशी बहुप्रतिक्षित ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रणबीर आणि आलिया भट हे लव्हबर्डस अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र मध्ये स्क्रीन शेअर करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. पण हा सिनेमा कधी रिलीज होणार याची चाहत्यांनाही उत्सुकता होती. तर अयान मुखर्जीने अखेर या सिनेमाची रिलीज डेट.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 01 Feb, 2020

विकी कौशल आणि रणवीर सिंगच्या आवाजातील 'तख्त'चं मोशन पिक्चर पाहिलं का?

करण जोहर दिग्दर्शित बहुचर्चित ‘तख्त’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या व्हिडियोतील 30 सेकंदात तुम्हाला दोन आवाज ऐकू येतील. त्यातील एक आवाज आजे विकी कौशलचा तर दुसरा आहे रणवीर सिंगचा. 

 

By Bollywood Reporter | Thursday, 30 Jan, 2020

तैमुरच्या गर्लफ्रेंडबाबत ऐकताच अशी होती करीनाची रिअ‍ॅक्शन, तुम्हालाही येईल हसू

करीना कपूर खान इतकाच तिचा लाडका तैमुरही प्रसिद्धीच्या झोतात असतो.  त्यामुळेच करीनाला अनेकदा तैमुरबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. करीना एक रेडियो शोदेखील होस्ट करते. तिच्या शोमध्ये यावेळी अभिनेत्री तापसी पन्नू आली होती. यावेळी दोघींनीही अनेक विषयांवर.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 29 Jan, 2020

‘थप्पड’चा फर्स्ट लूक समोर, दिसला तापसीचा हटके अंदाज

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये तापसी पन्नू दिसत आहे. या पोस्टरमध्ये तापसीच्या चेह-यावर कोणीतरी कानशिलात मारल्याचे भाव आहेत. हा फोटो शेअर करताना तापसी म्हणते, ही केवळ इतकी छोटी गोष्ट आहे?.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 29 Jan, 2020

अक्षय कुमारचा हा प्रॅंक पाहून तुमचीही होईल हसून हसून पुरेवाट

अक्षय कुमारच्या विनोदी स्वभावाशी त्याचे फॅन्स परिचीत आहेतच. पण नुकताच पत्रकारांनाही त्याच्या विनोदबुद्धीचा आनंद आला. अक्षयने केलेला हा प्रॅक पाहून त्याच्या फॅन्सची हसून हसून पुरेवाट झाली आहे. अक्षयच्या या प्रॅंकचा व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोत.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 28 Jan, 2020

‘जुन्या ट्वीस्टला नवीन तडका, असं आहे ‘लव्ह आज कल’चं नवीन साँग

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही फ्रेश जोडी लव्ह आज कलच्या सिक्वेलमधून समोर येत असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं. चाहतेही या जोडीला स्क्रीन शेअर करण्यासाठी उत्सुक आहेत. या मेकर्सनी फॅन्सची उत्सुकता वाढवत एक नवीन गाणं.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 27 Jan, 2020

या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला करीनासारखं हॉट दिसायचं आहे? तर फॉलो करा या स्टेप्स

करीनासारखी हॉट फिगर आपलीही असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकजणी यासाठी जीवाचं रान करताना दिसतात. ‘टशन’मध्ये करीनाने झिरो फिगर दाखवून अनेकांना घायाळ केलं होतं. मुलगा तैमूरच्या जन्मानंतरही करीनाने स्वत:ची सुपरफिट फिगर पुन्हा मिळवली. पण करीनाने जिममध्ये.....

Read more