By Devendra Jadhav | Thursday, 28 Nov, 2019

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह 'तन्वीर' पुरस्काराने सन्मानित

डाॅ. श्रीराम लागु आणि दिपा लागु यांच्यातर्फे देण्यात येणारा 'तन्वीर पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना देण्यात येणार आहे. रुपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाही दिपा लागु यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. 

डाॅ. श्रीराम लागु आणि.....

Read more

By Devendra Jadhav | Thursday, 28 Nov, 2019

मराठी सेलिब्रिटींनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे या शब्दांमध्ये केले अभिनंदन

काल शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. शिवाजी पार्कवर भव्य प्रमाणात हा शपथविधी सोहळा पार पडला. राजकारणातील अनेक मातब्बर व्यक्ती या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले.....

Read more

By Devendra Jadhav | Thursday, 28 Nov, 2019

अमिताभ बच्चन घेणार का सिनेमांमधुन संन्यास? 

अमिताभ बच्चन हे बाॅलिवुडचे महानायक. गेली अनेक दशकं अमिताभ बच्चन यांनी वैविध्यपुर्ण भुमिकांमधुन प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. परंतु अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या एका पोस्टमधुन सर्वांना चकित केले आहे. 

अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या ब्लॉगवर एक.....

Read more

By Devendra Jadhav | Thursday, 28 Nov, 2019

पाहा First Look : सिद्धार्थ मेनन - नेहा पेंडसे 'जून'मधून रसिकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन विषय आणि हटके जोड्या पाहायला मिळत आहेत. अशीच एक नवी आणि फ्रेश जोडी 'जून' या मराठी सिनेमातुन पाहायला मिळणार आहे. नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन ही हटके जोडी या रोमँटीक.....

Read more

By Devendra Jadhav | Wednesday, 27 Nov, 2019

'ब्रोचारा' मध्ये रॉकिंग अंदाजात झळकतोय अमेय वाघ

सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणजे अभिनेता अमेय वाघ. नाटक, टीव्ही, सिनेमा अशा विविध माध्यमांमध्ये अमेय स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे. अमेय वाघ लवकरच एका आगामी वेबसिरीजच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ब्रोचारा' असं या वेबसीरिजचं.....

Read more

By Devendra Jadhav | Wednesday, 27 Nov, 2019

आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वांची कहाणी उलगडणार 'सावित्रीजोती' मधून, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. या निमित्ताने सोनी मराठीने 'ज्योती सावित्री' मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. प्रोमो पासूनच या मालिकेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

सोनी मराठीने आजवर अनेक उत्तमोत्तम.....

Read more

By Devendra Jadhav | Wednesday, 27 Nov, 2019

Video: चाहत्यांच्या प्रेमाने भारावला स्वप्नील जोशी

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम चॉकलेट हिरो म्हणजे स्वप्नील जोशी. मराठीमधल्या या सुपरस्टारचे असंख्य चाहते आहेत. स्वप्नील सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतो. 

स्वप्नील एका कामानिमित्त गाडीतून गेला असताना स्वप्नील जोशीला चाहत्यांच्या प्रेमाचा असाच प्रत्यय.....

Read more

By Devendra Jadhav | Wednesday, 27 Nov, 2019

महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय परिस्थितीवर सिनेमा बनवण्यास सिनेनिर्माते उत्सुक

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली. राज्यात नवं सरकार बनवण्यासाठी गेल्या महिनाभरापासुन प्रत्येक पक्षामध्ये चढाओढ झालेली पाहायला मिळाली. या राजकीय वातावरणावर सिनेनिर्मात्यांचे लक्ष न गेले तरच नवल! सुत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील या राजकीय घटनाक्रमांवर अनेक.....

Read more