By Devendra Jadhav | Sunday, 01 Dec, 2019

15 लाखांच्या खंडणीवसुली प्रकरणासाठी अभिनेत्री सारा श्रवणला अटक

मराठी सिनेसृष्टीत मोजके सिनेमे आणि मालिकांद्वारे झळकणारी अभिनेत्री सारा श्रवणला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. 

साराने सुभाष यादव नावाच्या व्यक्तिवर खोट्या छेडछाडीचा आरोप लावला. त्यानंतर या आरोपाबरोबरच साराने सुभाषकडे जबरदस्ती 15 लाख रुपयांची मागणी केली. सुभाषने.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 29 Nov, 2019

'इफ्फी' सिनेमहोत्सवात उषा जाधव ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक

गोव्यात पार पडलेल्या 'इफ्फी' या मानाच्या सिनेमहोत्सवात अभिनेत्री उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उषा जाधवला 'माई घाट क्राईम नं. 103/2005' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान प्राप्त झाला. यासाठी सर्वच स्तरांवर उषावर अभिनंदनाचा वर्षाव होत.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 29 Nov, 2019

चंद्रकांत कुलकर्णी घेऊन येत आहेत 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला'

आपल्या दिग्दर्शनातुन उत्तमोत्तम नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आणणारे चंद्रकांत कुलकर्णी नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' असं या नाटकाचं नाव आहे. 

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'हॅम्लेट' हे नाटक मराठी रंगभुमीवर गाजत आहेत. सुमीत राघवनची.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 29 Nov, 2019

'तो अवयव शरीरापासुन वेगळा करुनच त्यांना शिक्षा दिली पाहीजे', मराठी कलाकारांचा संताप

संपुर्ण देशात सध्या प्रियंका रेड्डीच्या निघृण हत्येचे पडसाद उमटत आहेत. हैद्राबाद येथील डाॅक्टर प्रियंका रेड्डीवर सामुहिक बलात्कार करुन तिला जीवंत जाळण्यात आले. या प्रकरणाचा देशभरातुन निषेध होत आहे. याविषयी मराठी कलाकारांनी सुद्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 29 Nov, 2019

अजय देवगन बरोबर 'रेड' मध्ये अभिनय करणा-या अभिनेत्री पुष्पा जोशींचं निधन

अजय देवगणच्या 'रेड' मधुन वयाच्या 85 व्या वर्षी अजय देवगणची प्रमुख भुमिका असलेल्या 'रेड' मधुन बाॅलिवुड पदार्पण करणा-या अभिनेत्री पुष्पा जोशी यांचं निधन झाले आहे. 'रेड' मध्ये सौरभ शुक्लांच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. 'रेड' चे.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 29 Nov, 2019

'सिंधू' मालिकेने गाठला शंभर भागांचा टप्पा, सेटवर झालं जंगी सेलिब्रेशन

सिंधू मालिकेनं नुकताच १०० भागांचा पल्ला गाठला. शतकपूर्तीचा सोहळा मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून साजरा केला. सोशल मीडियावरूनही सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले आपापले अनुभव लिहत हा आनंद शेअर केला. संपूर्ण टीमची मेहनत आणि.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 29 Nov, 2019

Birthday Special: अमिताभ बच्चन सोबत अभिनय करताना अतुल परचुरे रिटेक्स घेतात तेव्हा.....

मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या मोजक्या कलाकारांमध्ये अतुल परचुरे हे नाव येतं.

मराठी रंगभुमीवर आजही अतुल परचुरेंनी 'नातीगोती' नाटकात साकारलेल्या 'विशेष' मुलाची भुमिका नाट्यरसिकांच्या लक्षात आहे. 

Read more

By Devendra Jadhav | Friday, 29 Nov, 2019

Movie Review: 'बाॅईज'पेक्षा वरचढ आहेत 'गर्ल्स', एकदा पाहाच!

सिनेमा : गर्ल्स

दिग्दर्शक : विशाल देवरुखकर

निर्माता  : नरेन कुमार

लेखक :  हृषिकेश कोळी

कलाकार : अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव. देविका दफ्तरदार. अतुल काळे, स्वानंद किरकिरे