By Devendra Jadhav | Sunday, 29 Sep, 2019

झेब्रा एंटरटेन्मेंटचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेल्या 'उतरंड' ह्या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत एक धमाल विनोदी कमर्शिअल सिनेमा घेऊन येतायत. 'झेब्रा एंटरटेन्मेंट' ह्या निर्मिती संस्थेने पर्यावरणाचे महत्व पटवून एक समाजप्रबोधनपर उतरंड या लघुपटाची.....

Read more

By Devendra Jadhav | Sunday, 29 Sep, 2019

'श्री गुरुदेव दत्त' मालिकेचे १०० भाग पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेचे १०० भाग नुकतेच पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम, निर्माते दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड सेटवर उपस्थित होते. संपूर्ण टीमची मेहनत आणि.....

Read more

By Devendra Jadhav | Saturday, 28 Sep, 2019

खोट्या स्त्री वादावर आधारित नवा आगरी रॅप

सध्या समाज माध्यमांवर ताजा ट्रेन्ड असणारं वाक्य म्हणजे ‘असं कसं चालेल दीदी’ जसं की  ‘दीदी चांगला नवरा मिळावा म्हणुन सोळा सोमवार चा उपवास करते पण दीदी उपवासाच्या नावावर पातेलं भरून किचडी खाते! असं कसं चालेलं.....

Read more

By Devendra Jadhav | Saturday, 28 Sep, 2019

अभिनेता सुमित राघवनने जागवल्या दिवंगत विनोदवीर सतीश तारेच्या आठवणी

आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगने सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे कॉमेडीकिंग सतीश तारे यांचे जुलै, २०१३ रोजी निधन झाले. आजही सतीश तारेंचा कॉमेडीचा जबरदस्त सेन्स नावाजला जातो. कॉमेडीकिंग सतीश तारेची अशीच एक आठवण अभिनेता सुमित राघवनने सोशल मीडियावर.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 27 Sep, 2019

जेव्हा जेव्हा लताजींचं गाणं ऐकतो तेव्हा मन त्यांच्या गाण्याशी जोडलं जातं: अमिताभ बच्चन यांनी दिल्या लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आज 28 सप्टेंबर 2019 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. लता दीदींचा हा वाढदिवस म्हणूनच खास आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला. आज त्यांचा 89 वा.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 27 Sep, 2019

अमृता फडणवीस यांच्या 'दिव्याज फाऊंडेशन'च्या वतीने संगीत क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष प्लॅटफॉर्म

प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असतात आणि प्रत्येकालाच त्या कला सादर करण्यासाठी एखादी संधी किंवा मंच मिळतोच असं नाही. पण ज्यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे पण संधी मिळत नाही अशा मुलांना संधी.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 27 Sep, 2019

मराठीतला पहिला भव्य ॲक्शनपट समीर आठल्ये दिग्दर्शित 'बकाल'

ॲक्शन सिनेमांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. स्टंट्स आणि ॲक्शन पाहण्याचा आनंद मोठ्या पडद्यावर अधिक मिळत असल्याने प्रेक्षक असे सिनेमे पाहण्यासाठी आवर्जून सिनेमागृहात जातात. परंतु, थरारक ॲक्शन सीन्स शूट करणे हे मोठ्या खर्चाचे आणि वेळखाऊ काम असल्याने.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 27 Sep, 2019

Birthday Special : लतादीदींची ही मराठी गाणी आजही कानसेनांना तृप्त करतात

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आज 28 सप्टेंबर 2019 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. लता दीदींचा हा वाढदिवस म्हणूनच खास आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला. आज त्यांचा 89 वा.....

Read more