By Devendra Jadhav | Saturday, 12 Oct, 2019

PHOTOS: साहाय्यक दिग्दर्शक ते प्रमुख भुमिका असा आहे अभिनेता सुमित पुसावळेचा प्रवास


सध्या पौराणिक आणि ऐतिहासीक मालिकांनी प्रेक्षकांचं चांगलेच प्रेम मिळवले आहे. यात सध्याच्या घडीला आघाडीवर असणारी मालिका म्हणजे 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं'. या मालिकेत प्रमुख भुमिका करणा-या सुमित पुसावळे ने बाळुमामाच्या मुख्य भुमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकलो.....

Read more

By Devendra Jadhav | Saturday, 12 Oct, 2019

हिरकणीच्या शुटिंगवेळेस माझे केस आणि साडी जळाली होती: सोनाली कुलकर्णी

सध्या सगळीकडे 'हिरकणी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'हिरकणी'ची प्रमुख भूमिका आहे. हिरकणीची सोनालीने अनेक प्रकारे तयारी केली. यासंबंधी पिपिंगमुन मराठीशी बोलताना सोनालीने शूटिंगदरम्यान घडलेला एक थरारक किस्सा सांगितला. 

सोनाली म्हणाली,''रायगडावर हिरकणीचं.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 11 Oct, 2019

सलमान खानच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या करणी सेनेच्या २० जणांना अटक

'बिग बॉस १३' हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. प्रत्येक सिजनप्रमाणे 'बिग बॉस'चं हे पर्व सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिजनमधील काही नियमांवर करणी सेनेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे करणी सेनेतील काही सदस्यांनी या शो चा.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 11 Oct, 2019

Movie Review 'आप्पा आणि बाप्पा' : सामान्य माणसाला जेव्हा देव भेटतो तेव्हा ..........

सिनेमा : आप्पा आणि बाप्पा
निर्माते/दिग्दर्शक : गरीमा धीर, जलज धीर
कलाकार : दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सुबोध भावे, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे
लेखक : अश्वनी धीर व अरविंद जगताप
रेटींग: 2.5 मुन

 

माणुस आणि देव यांच्या नात्यावर आधारीत.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 11 Oct, 2019

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

रोहिणी हट्टंगडी या मराठी, हिंदी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री. रोहिणी हट्टंगडी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ नोव्हेंबर अर्थात रंगभूमी दिनानिमित्त हा मानाचा पुरस्कार  अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे.....

Read more

By Devendra Jadhav | Thursday, 10 Oct, 2019

बाळासाहेबांच्या कृपेमुळे मृत्यूच्या दाढेतून परतले होते बिग बी

बॉलिवुड शहनशाह अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ सिनेमाच्या सेटवर झालेल्या त्या भीषण अपघाताच्या ‘त्या’ आठवणीचा नेहमीच आवर्जून उल्लेख केला जातो. बंगळूर येथे शूटींगदरम्यान बिग बींना जबर दुखापत झाली होती. 26 जुलै 1982 सालची घटना आहे. तीन.....

Read more

By Devendra Jadhav | Thursday, 10 Oct, 2019

‘ख़ाकी’ उसे क़ानून की ‘ज़ंजीर’ में ज़रूर ‘गिरफ़्तार’ करेगी, महाराष्ट्र पोलिसांनी दिल्या अमिताभ बच्चन यांना या खास अंदाजात शुभेच्छा

बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. अनेक दशकं लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महानायकास आज ७७ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज जगभरातून भारतीय सिनेसृष्टीच्या या महानायकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच मुंबई पोलिसांनी त्यांच्या.....

Read more

By Devendra Jadhav | Wednesday, 09 Oct, 2019

Exclusive: दिग्दर्शिका स्वाती भिसेंमुळे तात्या टोपेंच्या भूमिकेमधले बारकावे शोधता आले: अजिंक्य देव

सध्या सगळीकडे ऐतिहासिक सिनेमांचा प्रवाह आहे. यामध्ये स्वाती भिसे दिग्दर्शित 'द वॉरियर क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाचा समावेश होत आहे. स्वाती भिसे दिग्दर्शित या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले.....

Read more