By Devendra Jadhav | Saturday, 08 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांची पुण्यात हवा

कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले हे बिग बॉस मराठीच्या घरातले एक वेगळं व्यक्तिमत्व. बिग बॉसच्या घरात सर्व जण एकमेकांवर आगपाखड करत असताना बिचुकले मात्र शांत डोक्यांड त्यांचा खेळ खेळत असतात. 

अशाच एका निवांत क्षणी बिचुकले आणि.....

Read more

By Devendra Jadhav | Saturday, 08 Jun, 2019

सोनम कपूरच्या वाढदिवशी पती आनंद अहुजा आणि बहीण रिया कपूरने तिला दिल्या अशा हटके शुभेच्छा

अभिनेत्री सोनम कपूरचा आज ९ जून रोजी ३४ वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस ती आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे. सोनमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तिचा पती आनंद अहुजा याने तिला खास आणि रोमँटिक अंदाजात.....

Read more

By Devendra Jadhav | Saturday, 08 Jun, 2019

प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या लाडक्या 'अनन्या'ची २५० व्या प्रयोगाकडे वाटचाल

मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नाटकं प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. यातील एक नाटक म्हणजे 'अनन्या'. सुयोग आणि ऐश्वर्या प्रोडक्शन निर्मित अनन्या हे नाटक वेगळ्या विषयामुळे आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे अल्पावधीत नाट्यरसिकांमध्ये लोकप्रिय झाले. 

या नाटकाचा आता द्विशतकोत्तर.....

Read more

By Devendra Jadhav | Saturday, 08 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: 'वीकएंड च्या डावात' महेश मांजरेकरांनी घेतला शिवानी सुर्वेचा खरपूस समाचार

'बिग बॉस मराठी 2' सुरु होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. स्पर्धकांनी या आठवड्यात बिग बॉस मध्ये जो धुडगूस घातला त्याचा समाचार घेण्यासाठी महेश मांजरेकर हे वीकएंड च्या डावात घरातील सदस्यांना भेटायला आले आहेत. यामध्ये मांजरेकरांनी.....

Read more

By | Friday, 07 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: ''या टकल्याला आधी घराबाहेर काढा'', सुरेखा पुणेकर

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात सध्या गटबाजीचं राजकारण जोरात सुरु आहे. सध्या असलेल्या १५ स्पर्धकांमध्ये आपापसात ग्रुप पडल्यामुळे बिग बॉसच्या घरात वेगळी चूल मांडण्यात येणार का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पराग.....

Read more

By | Friday, 07 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: किशोरी शहाणे यांनी वीणा आणि परागसमोर केलं मन मोकळं

मराठी सिनेसृष्टीमधील प्रख्‍यात नर्तिका व अभिनेत्री किशोरी शहाणेने कालच्‍या 'चोर बाजार' टास्‍कनंतर सर्वांची मनं जिंकली आहेत. उत्तम अभिनय कौशल्‍यासाठी ओळखली जाणारी किशोरी तिचे सह-स्‍पर्धक पराग कान्‍हेरे व वीणा जगतापसोबत बिग बॉस घरामध्‍ये प्रवेश करण्‍याबाबत प्रांजळपणे बोलताना.....

Read more

By | Friday, 07 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: बिचुकले यांनी आळवलाय शिवानीसाठी गाण्याचा सूर

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात काही दिवसांपासून शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांच्यात मैत्री होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात या दोघांमध्ये भांडणं आणि वाद दिसून आले होते.

परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये.....

Read more

By Devendra Jadhav | Friday, 07 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: बिग बॉसच्या कठोर निर्णयामुळे हे दोन सदस्य जाणार का घराबाहेर?

बिग बॉसच्या घरात 'चोर बाजार' हे आठवड्याचा टास्क नुकताच पार पडला. या टास्क दरम्यान अनेक सदस्यांमध्ये धक्काबुक्की तसेच भांडणं झाली.

परंतु याच टास्क दरम्यान वीणा आणि शिवानी यांनी भांडणासोबत एकमेकींवर हात सुद्धा उचलले. बिग बॉसच्या घरात कुठल्याही प्रकारची.....

Read more