By | Friday, 07 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे यांच्यात जोरदार वाजलं!

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात उत्तरोत्तर रंगात चढत आहे. जसजसे दिवस पुढे सरकत आहेत तसं स्पर्धकांमधले परस्पर संबंध सुद्धा कमी अधिक प्रमाणात बदलताना दिसून येत आहेत. आतापर्यंत अनेक स्पर्धकांमध्ये वाद झालेले पाहायला मिळत आहेत.

नुकतंच.....

Read more

By | Thursday, 06 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2 : 'चोरीचा मामला' अन् बिचुकलेही थांबला!

'बिग बॉस मराठी 2' मध्ये सध्या 'चोरीचा मामला' हा टास्क सुरु आहे. या टास्कमुळे गेले दोन दिवस सध्या घरात एक वेगळीच रंगात बघायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले आणि शिवानी यांच्यामध्ये या टास्क दरम्यान.....

Read more

By | Wednesday, 05 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: माधव आणि दिगंबरचा 'फिट अँड फाइन'चा फंडा

'बिग बॉस मराठी सीजन 2 'चा पहिला आठवडा घरातील सर्व मंडळींसाठी खूपच चांगला ठरला. कारण या आठवड्यामध्‍ये कोणतेच एलिमिनेशन झाले नाही. पण दुस-या आठवड्यामध्‍ये प्रवेश करत असताना घरामधील सर्व ताणतणावांसोबत सदस्यांमध्ये मैत्री बहरताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात माधव.....

Read more

By | Friday, 07 Jun, 2019

दीपिका 'छपाक'मधील व्यक्तिरेखा समरसून जगली आहे : मेघना गुलझार

२५ मार्च पासून दीपिका पादुकोणने स्वतःच्या होम प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'छपाक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नुकतंच दीपिकाने मेघना गुलझार आणि विक्रांत मस्य यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करून या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे......

Read more

By | Thursday, 06 Jun, 2019

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' करणार या खलनायकाशी मुकाबला

अक्षय कुमार सध्या बँकॉक आणि थायलंड येथे आपल्या आगामी 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षयसोबत कतरीना कैफ सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. परंतु या सिनेमात अक्षय समोर खलनायक म्हणून कोण असणार हा प्रश्न.....

Read more

By | Thursday, 06 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2 : साताऱ्याचे कंदी पेढे भोवणार का पराग कान्हेरेला ?

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात नुकताच 'पोपटाचा पिंजरा' हा टास्क संपन्न झाला. या टास्कमध्ये बिचुकलेंनी परागचा पोपट पिंजऱ्यात टाकला. अर्थात बिचूकलेंनी परागला या आठवड्यासाठी नॉमिनेट केले.

परागला याबाबत कोणताही आश्चर्य वाटलं वाटलं नाही. संपूर्ण टास्कमध्ये.....

Read more

By Devendra Jadhav | Thursday, 06 Jun, 2019

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा हा गोल्डन साडीमधला बोल्ड अंदाज एकदा पहाच

अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलीवूडपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करून थेट हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आज प्रियांका ही आंतरराष्ट्रीय अभिनेत्री आहे. आपल्या वेगळ्या अंदाजामुळे प्रियंका नेहमीच चर्चेत असते.

नुकतंच प्रियंकाने एका ग्लोबल मॅगझीनसाठी फोटोशूट केलं असून तिचे फोटो.....

Read more

By | Thursday, 06 Jun, 2019

सलमान खानच्या 'भारत'ची पहिल्याच दिवशी कोटीच्या कोटी उड्डाणे, जाणून घ्या

सलमान खानचा 'भारत' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केलेली दिसून येत आहे. अली अब्बास जाफर दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची पसंती मिळवली आहे.

सूत्रांच्या.....

Read more