By | Thursday, 06 Jun, 2019

अक्षय कुमार पुन्हा होणार 'रावडी', अक्षय-सोनाक्षीच्या 'रावडी राठोड'चा येतोय सिक्वेल

अक्षय कुमार आणि प्रभुदेवा २०१२ मध्ये 'रावडी राठोड' या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यश संपादन केलं. आता एका आघाडीच्या वृत्तपत्रानुसार बातमीनुसार 'रावडी राठोड 2' निमित्ताने अक्षय आणि प्रभुदेवा सात वर्षांनी पुन्हा.....

Read more

By Devendra Jadhav | Wednesday, 05 Jun, 2019

अक्षय कुमार करतोय 'सूर्यवंशी' सिनेमासाठी चित्तथरारक स्टंट, जाणून घ्या

आपल्या सिनेमांतील भव्यतेसाठी आणि साहसी दृश्यांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी खूप मेहनत घेत असतो हे सर्वांना माहीत आहे. हीच बाब अक्षय कुमारच्या बाबतीतसुद्धा लागू होते. आता हे दोघं आगामी 'सूर्यवंशी' सिनेमासाठी एकत्र काम करणार आहेत.

नुकतंच अक्षयने.....

Read more

By | Wednesday, 05 Jun, 2019

Exclusive: लहान मुलाशी असभ्य वागल्याने सलमानने लगावली सिक्युरिटी गार्डला झापड

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला लहान मुलांची किती आवड आहे हे सर्वांना माहीत आहे. सलमान खान आपल्या सोशलमिडीयावरून नेहमी लहान मुलांसोबतचे फोटो शेयर करत असतो. याच लहान मुलांसोबत कोणी दुर्व्यवहार केला तर मात्र भाईजानला सहन होत.....

Read more

By | Wednesday, 05 Jun, 2019

ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर काळाच्या पडद्याआड

आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांनी टीव्हीवरील बहुचर्चीत अशा 'खिचडी' आणि 'तारक मेहता का उलटा चष्मा' यांसारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

गेल्या.....

Read more

By | Tuesday, 04 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: आज वैशाली आणि वीणामध्ये पडणार वादाची ठिणगी

'बिग बॉस मराठी 2'  मराठीच्या च्या घरात आता नवनवीन डावपेच रंगू लागले आहेत. सध्या पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरु आहे. या टास्कमध्ये घरातील अनेक सदस्यांमध्ये भांडणं होताना दिसत आहेत. आतापर्यंत घरामध्ये अनेक जणांमध्ये भांडणं होताना दिसली. यात.....

Read more

By | Tuesday, 04 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: पराग आणि रुपालीमध्ये बहरतंय प्रेमाचं नातं?

‘बिग बॉस’ हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमध्ये राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस या दोघांमधलं मैत्रीपलीकडचं नातं खूप चर्चेत होतं. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनमध्येही एक प्रेमकहाणी नुकतीच उमलताना दिसतेय.

‘बिग बॉस मराठी.....

Read more

By | Tuesday, 04 Jun, 2019

बिग बॉस मराठी 2: घरातील सदस्य करत आहेत गोव्याचा प्लॅन!

एकाच वेळी रागाने आकांडतांडव कसा करायचा आणि तोच राग शांत करून मनमोकळ्या गप्पा कशा माराव्यात हे बिग बॉसच्‍या घरातील सदस्यांकडे पाहून तुम्हाला कळून येईल. अशाच एका निवांत क्षणी शिव, पराग, वीणा आणि अभिजीत केळकर यांच्‍यामधील काही.....

Read more

By | Tuesday, 04 Jun, 2019

आंतरराष्ट्रीय गायक अॅकाॅनच्या आवाजाची जादू आता मराठीत?

अॅकाॅन हा ख्यातनाम असा जगप्रसिद्ध गायक. 'स्मॅक दॅट' हे त्याने गायलेलं गाणं खूप लोकप्रिय आहे. या जगप्रसिद्ध गायकाने बॉलीवूडमधील 'छम्मक छल्लो' या गाण्यासाठी सुद्धा आवाज दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार हा गायक लवकरच एक मराठी गाणं.....

Read more