By | Wednesday, 29 May, 2019

'सरदार उधम सिंग' सिनेमात विकी कौशलच्या चेहऱ्यावर दिसणार खरी जखम

अभिनेता विकी कौशल सध्या 'सरदार उधम सिंग' बायोपिकमध्ये काम करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला असून सिनेमाच्या शूटिंगच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमाशी संबंधित एका सूत्रामधून माहिती मिळाली.....

Read more

By | Wednesday, 29 May, 2019

या विनोदी सिनेमात एकत्र झळकणार यामी गौतम आणि दिलजीत दोसांझ

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'उडता पंजाब' या सिनेमातून अभिनेता दिलजीत दोसांझने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. दिलजीत दिनेश विजन दिग्दर्शित कॉप कॉमेडी ‘अरुण पटियाला’ आणि करण जोहरच्या आगमी 'गुड न्यूज' या सिनेमात झळकणार आहे.

सूत्रांकडून.....

Read more

By | Tuesday, 28 May, 2019

'केजीएफ' सिनेमाच्या पुढच्या भागात रविना टंडन साकारणार इंदिरा गांधी

'केजीएफ' सिनेमाच्या पुढच्या भागाची तयारी जोरदार सुरु आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात कन्नड़ सुपरस्टार यश प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. प्रशांत निल हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात रवीना टंडन इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार.....

Read more

By | Monday, 27 May, 2019

अजय देवगणचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांचे निधन

अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची खबर चर्चेत होती. परंतु आज सकाळी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.

वीरू देवगण हे बॉलीवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध अॅक्शन.....

Read more

By | Saturday, 25 May, 2019

अभिनेते अनुपम खेर यांनी जागवल्या आपल्या पहिल्या वहिल्या सिनेमाच्या आठवणी

अनुपम खेर हे हिंदी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. गेली अनेक वर्ष ते आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी हिंदी सोबतच हॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. अनुपम खेर हे सोशल साईट्सवर सुद्धा खूप ऍक्टिव्ह.....

Read more

By | Friday, 24 May, 2019

वाढदिवसानिमित्त करण जोहरने घेतली ऋषी आणि नीतू कपूर यांची भेट

करण जोहर सध्या न्यूयॉर्क येथे असून तिथे तो आपल्या ४७व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहे. २५ मे रोजी करण जोहरचा वाढदिवस आहे. या खास दिवशी करण जोहरच्या सोबत कोणी असणार हे निश्चित नाही. करण सध्या न्यूयॉर्कला.....

Read more

By | Wednesday, 22 May, 2019

आपल्या गरोदर गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालतर्फे आलिशान पार्टीचं आयोजन

अभिनेता अर्जुन रामपाल पत्नी मेहर जेसियापासून अनौपचारिकरित्या वेगळा झाला आहे. यानंतर तो नव्या नात्यात अडकला आहे. अर्जुन कपूर सध्या साऊथ आफ्रिकन गर्लफ्रेंड गैब्रएला डेमेट्रिअड्ससोबत आहे. त्याची ही गर्लफ्रेंड सध्या गरोदर असून तीच्या डोहाळे जेवणाच्या समारंभासाठी.....

Read more

By | Wednesday, 22 May, 2019

सलमान खानला व्हायचंय 'बाप'माणूस! पण...

'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' यासारखंच 'सलमान खान लग्न कधी करणार?' हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' याचं उत्तर उलगडलं परंतु सलमान खानच्या लग्नासंबंधीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. सलमानच्या कुटुंबासोबत त्याच्या चाहत्यांनी.....

Read more