By | Monday, 20 May, 2019

प्रेक्षक लोकाग्रहास्तव 'बोला अलखनिरंजन' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार

महाराष्ट्राला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. अनेक संत, महात्मे, संप्रदाय यांचा मोठा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. यापैकीच एक म्हणजे 'नाथ संप्रदाय'. या नाथ संप्रदायाचा मोठा भक्तगण आज महाराष्ट्रभरात पसरला आहे. या संप्रदायातील नवनाथांच्या महतीचे यथार्थ चित्रण.....

Read more

By | Monday, 20 May, 2019

विनोदाची फटकेबाजी असलेला 'बाबो' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

सुरुवातीपासून सर्वत्र चर्चेत असलेल्या 'मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित' ‘बाबो’ या मराठी सिनेमाचा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या वेळेस सिनेमाचे निर्माते सचिन बाबुराव पवार, सहनिर्माती तृप्ती सचिन पवार, दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्यासह या सिनेमाची.....

Read more

By | Monday, 20 May, 2019

महात्मा फुलेंचं आयुष्य 'सत्यशोधक' सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसणार

मराठी सिनेविश्वात अनेक महान व्यक्तींच्या आयुष्यावर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले आहेत. 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'मी सिंधुताई सपकाळ' यांसारख्या अनेक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. स्त्री शिक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं अशा महात्मा.....

Read more

By | Saturday, 18 May, 2019

Birthday Special: कुशल नृत्यांगना ते उत्तम अभिनेत्री, असा आहे सोनालीचा प्रवास

सिनियर की ज्युनियर हा प्रश्न विचारून लोकांनी तीला सुरुवातीला खूप ट्रोल केलं. परंतु नंतर मात्र स्वतःच्या अभिनयाने तीने मराठी सिनेविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ती भरमसाठ सिनेमे करत नसली तरी मोजक्याच सिनेमांतून आपल्या.....

Read more

By | Saturday, 18 May, 2019

अभिजात नाटक 'हिमालयाची सावली' पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकांची एक परंपरा आहे. मराठी रंगभूमीवरील महत्वाच्या नाटकांमधील एक नाटक म्हणजे 'हिमालयाची सावली'. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. 'श्री बाई समर्थ', 'ती फुलराणी' या नाटकांनंतर राजेश.....

Read more

By | Friday, 17 May, 2019

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार हे तीन मराठी सिनेमे

कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलचे यंदा ७४वे वर्ष आहे. गेले काही दिवस हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी या मानाच्या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत आहेत. या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिवलमध्ये तीन मराठी सिनेमेसुद्धा झळकणार.....

Read more

By | Thursday, 16 May, 2019

असा पूर्ण केला या कलाकारांनी अॅक्शन सीन

पुर्वीच्या काळात कलाकार दुखापत होऊ नये म्हणून बॉडी डबलचा पर्याय स्वीकारायचे. परंतु अलीकडे मात्र कलाकार बॉडी डबल न वापरता स्वतः अॅक्शन सिक्वेन्स करण्यास प्राधान्य देतात. हिंदीतील अनेक कलाकार आपल्या फिटनेसच्या जोरावर कठीण-कठीण स्टंट्स अगदी सहज करताना.....

Read more

By | Thursday, 16 May, 2019

तीन पिढ्यांचं मनोरंजन करणारं चित्रा सिनेमागृह काळाच्या पडद्याआड जाणार

दादरच्या मध्यवर्ती भागात असलेलं आणि गेली ३६ वर्ष सिनेप्रेमींचं मनोरंजन करत असलेलं चित्रा सिनेमागृह हे लवकरच बंद होणार आहे. खिशाला परवडणारं सिनेमाचं तिकीट आणि मराठी सिनेमांच्या शो साठी हे सिनेमागृह प्रसिद्ध होतं. अभिनेता टायगर श्रॉफचा.....

Read more