By | Wednesday, 15 May, 2019

पुन्हा एकत्र आले 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वातले कलाकार

मागील वर्षी 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लवकरच या रिऍलिटी शोचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने पहिल्या पर्वात जे कलाकार सहभागी झाले होते, ते सर्व ‘एकदम कडक'च्या मंचावर.....

Read more

By | Monday, 13 May, 2019

''लोकं काही मिनिटांच्या दृश्यावरून चारित्र्याचे निकष ठरवतात'', प्रिया बापट

'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीज अलीकडेच हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऑनलाइन विश्वात ही वेबसिरीज प्रिया बापटने दिलेल्या बोल्ड दृश्यांमुळे सध्या चर्चेत.....

Read more

By | Monday, 13 May, 2019

पाहा 'बिग बॉस मराठी 2' साठी महेश मांजरेकरांचा 'रॅपचीक' अंदाज

'बिग बॉस मराठी २' ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या नव्या सीजन मध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी असणार आहेत, याबाबत सर्वांना कुतूहल असणार आहे. अशातच या सीजनचं सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकरांचा एक हटके लुक सोशल मीडियावर.....

Read more

By | Tuesday, 04 Jun, 2019

आता मुंबईत होणार सलमान खानच्या आगामी 'दबंग 3' सिनेमाचं शूटिंग

महेश्वरी आणि मुंबईच्या बाहेरच्या भागात 'दबंग 3' सिनेमाचं  शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि या सिनेमातील बालकलाकार या तिघांनी आता मुंबईतल्या मेहबूब स्टुडिओ मध्ये या सिनेमाच्या पुढील भागांची शूटिंग सुरु केली आहे.

या सिनेमाशी.....

Read more

By | Saturday, 01 Jun, 2019

रिलीजच्या आधीच 'भारत' सिनेमाला बसले 24 कट्स, कारण जाणून घ्या

या वर्षीचा बहुचर्चीत सिनेमा 'भारत' प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. सलमान खान आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर या सिनेमाची शेवटची कामं करत आहेत. परंतु एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार अली अब्बास जाफर यांनी.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

अभिनेता आयुष्मान खुराणाचा 'आर्टिकल 15' सिनेमाचा थरारक ट्रेलर पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणाचा लवकरच 'आर्टिकल 15' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाविषयी उत्सुकता जागवण्यासाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिनेमाच्या पोस्टर प्रमाणे सिनेमाचा ट्रेलरसुद्धा जबरदस्त आहे.

 

या ट्रेलरच्या सुरुवातीला मागे एक.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

मोगॅम्बो पुन्हा खुश होणार, 'मिस्टर इंडिया' पुन्हा येण्याची शक्यता?

अभिनेत्री श्रीदेवीच्या आकस्मिक निधनानंतर श्रीदेवी यांचे पती आणि निर्माते बोनी कपूर हे 'मिस्टर इंडिया' सिनेमाच्या सीक्वेलवर काम करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत होते. तसेच मध्यंतरी झालेल्या मुलाखतीमध्ये 'मिस्टर इंडिया' सिनेमाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी श्रीदेवी शिवाय मिस्टर.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

अभिनेत्री काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७५ वर्षीय तनुजा यांना ओटीपोटामधील प्रचंड वेदनांमुळे त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

काजोलचे सासरे वीरू देवगण यांचं २७.....

Read more