By Team peepingmoon | Saturday, 01 Apr, 2023

25 वर्षांपूर्वी समीर चौघुले असे दिसायचे, पाहा ही पोस्ट

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले . समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 01 Apr, 2023

‘सगळेच पुरस्कार सारखे नसतात…’:,प्रविण तरडेंची पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतले प्रसिध्द दिग्दर्शक -अभिनेते प्रविण तरडे हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. नेहमीच आपल्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात चाहत्यांना अपडेट देत राहतात. पण नुकतंच प्रविण तरडे यांनी एक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 31 Mar, 2023

प्रियांका चोप्राची लेक पहिल्यांदाच भारतात, चाहते म्हणतात “परिणीतीच्या लग्नासाठी…”

बॉलिवूड गाजवल्यानंतर विदेशातसुध्दा आपला डंका वाजवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच स्व:ताला सर्वांपेक्षा वेगळं सिध्द करण्यात पुढे असते. प्रियांका आणि तिचे पती निक जोनास यांनी गेल्या वर्षी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. मालती मेरी असं.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 31 Mar, 2023

.... म्हणून सत्या मांजरेकरने केलं गौरी इंगवलेचं कौतुक

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या सिनेमांची प्रोजेक्टसची आणि बिग बॉस होस्ट करण्याची खुप चर्चा रंगते.  महेश मांजरेकरांना सत्या, सई आणि अश्वमी यांच्या सोबतच गौरी इंगवले ही सुध्दा लेक आहे.   .....

Read more

By Team peepingmoon | Friday, 31 Mar, 2023

मला मुस्लिमांची भीती वाटत नाही.. शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

नाटक, मालिका आणि सिनेमांमधील चतुरस्त्र भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. विविध विषयांवर ते आपलं रोखठोक मत मांडताना दिसतात.   अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात......

Read more

By Team peepingmoon | Friday, 31 Mar, 2023

गुलाबाच्या कळीला चाहत्याने भर कार्यक्रमात केलं प्रपोज

 आपल्या अभिनय आणि लूक्सच्या जोरावर अभिनेत्री तेजस्विनीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. घारे डोळे आणि नितळ चेहरा लाभलेल्या तेजस्विनी पंडितचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तेजस्विनी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. एक स्टाईल आयकॉनही.....

Read more

By Pradnya Mhatre | Friday, 31 Mar, 2023

‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेनाची हिंदी मालिकेत धमाकेदार एन्ट्री

‘काहे दिया परदेस’ या मालिकेने काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मराठी मुलगी व अमराठी मुलाची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खुप भावली.  २०१६साली प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील शिव व गौरी ही.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 31 Mar, 2023

'आम्हाला दुसरी उर्फी नकोय', सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटवर नेटक-यांच्या कमेंट्स

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात ही फॅशनिस्टा नेहमीच पुढे असते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच केलेल्या फोटोशूटमुळे सई.....

Read more