By Team peepingmoon | Thursday, 30 Mar, 2023

जय श्रीराम ! रामनवमीनिमित्त प्रथमेश परबच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त

 आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यासह देशभरातील राममंदिरात मोठा उत्सव साजरा  करण्यात येत आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर एका मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आलीय.

मराठी सिनेमातला सर्वांचा लाडका दगडू या.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 30 Mar, 2023

Trailer Out : 'उर्मी'चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का ?

मनोरंजक कथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या ऊर्मी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. "उर्मी" हा चित्रपट १४ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

समृद्धी क्रिएशननं 'उर्मी' चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 30 Mar, 2023

शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव,

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक झालं. पहिला रनर अप ठरलेल्या शिवला ट्रॉफीवर नाव कोरता आलं नसलं तरी.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 30 Mar, 2023

प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री रमली शेतीत, म्हणते 'सिस्टम शेतकर्‍याला जगवत नसते...'

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. यात अभिच्या पत्नीच्या भूमिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेचा सुध्दा  मोठा चाहता वर्ग आहे. यापूर्वी ती स्वराज्यरक्षक.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 30 Mar, 2023

नागराज मंजुळेंच्या सिनेमाला मिळाला खास व्यक्तींचा आशिर्वाद

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात सध्या जोरदार प्रमोशन करीत आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी'.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 30 Mar, 2023

रामनवमीनिमित्त 'आदिपुरुष’चं नवं पोस्टर प्रदर्शित; प्रभासच्याबरोबरीने झळकला मराठमोळा अभिनेता

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' नंतरचा बिग बजेट सिनेमा 'आदिपुरुष' लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास स्टारर या सिनेमात सैफ अली खान, क्रिती सेनॉन , सनी सिंह आणि आपला मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे.....

Read more

By | Thursday, 30 Mar, 2023

अरुंधतीचा रोल बदलला, लेक म्हणते मी तुझी आई, पाहा Video

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 29 Mar, 2023

“मी मिमिक्री करते हे अशोक मामांना कळल्यानंतर…” ‘ हास्यजत्रा’मधील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

मराठी सिनेमातील विनोदी अभिनयाचे बेताज बादशाह म्हणजे अशोक सराफ. यंदा त्यांनी आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण केली. तसंच यंदा त्यांना झी चित्र जीवनगौरव पुरस्कारानेसुध्दा गौरविण्यात आलं. यावेळीस भावूक होत अशोक मामा म्हणाले दरवेळेस नट म्हणूनच.....

Read more