By Ms moon | Friday, 19 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 45 : उत्कर्ष आणि मीराच्या मते हे सदस्य घराबाहेर जाण्यास आहेत पात्र...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर शुक्रवारी घरातील काही सदस्यांमध्ये ही चर्चा नक्कीच रंगते की या आठवड्यात कोणता सदस्य घरी जाण्याची शक्यता आहे वा गेला पाहिजे, या सदस्याने वेळ देऊन देखील हवातसा गेम नाही दाखवला वैगरेवैगरे........

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 45 : बिग बॉसने दिली गायत्रीला एक विशेष सूचना !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्कमध्ये सदस्य भान हरपून खेळतात. त्यामध्ये आपल्याला किंवा आपल्यामुळे दुसर्‍याला दुखापत तर होत नाहीना याची काळजी घ्यायचा त्यांना विसर पडतो. तरी टास्क दरम्यान बिग बॉस वारंवार सूचना देत असतात एकेमकांना.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 19 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 45 : कार्य अनिर्णित ठेवल्यामुळे कोणाला होईल तुरुंगवास?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या “ही पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली. अजून कोणता सदस्य उमेदवार असेल ? टास्क कसा पार पडला जाईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण नुकत्याच समोर आलेल्या.....

Read more

By Ms moon | Friday, 19 Nov, 2021

दमदार स्पर्धकांनी दणाणून जाणार 'इंडियन आयडल मराठी'चा मंच

सोनी मराठी वाहिनीवर येत्या २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार्‍या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि......

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

TRP च्या रेसमध्ये ही मालिका ठरली अव्वल, 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

छोटा पडदा म्हटलं की इथे, सर्व टीआरपीचा खेळ चालतो. एखादी मालिका किंवा कार्यक्रम मोठा गाजावाजा करत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण त्यांच्या यशाची आणि तग धरुन राहण्याची दोरी ही प्रेक्षकांच्याच हातात असते. प्रेक्षकांना तो कार्यक्रम आवडला.....

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

किती गोड! रेणुका देशपांडेने दुबईतून केलं चाहत्यांना गुड मॉर्निंग

प्रसिध्द गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक  राहुल देशपांडे आणि त्यांची गोड लेक रेणुका ही बाप-लेकीची जोडी सोशल मिडियाचं नवं सेंसेशन आहे.  रेणुकाचे लोभस लूक आणि अवखळ वागणं प्रत्येकालाच मोहात पाडतं  मुळातच दिसायला गोड असलेली रेणूका.....

Read more

By Ms Moon | Friday, 19 Nov, 2021

Photos : शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरचा हा दिलखेचक अंदाज पाहिलात का?

शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली.

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

कुशल बद्रिके,भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी स्टारर ‘पांडू’ सिनेमाचं धमाकेदार म्युझिक लॉंच


मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन आणि पॅंडेमिकच्या चक्रात अडकलेलं मनोरंजन क्षेत्र आता हळूहळू खुलं होत आहे. सिनेमगृहे, नाट्यगृहे उघडल्यामुळे विविध कलाकृती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काहीशा तणावाच्या या वातावरणात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी.....

Read more