By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

ईशा केसकरच्या थ्रोबॅक ब्लॅक आणि व्हाईट फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

मराठी मालिकाविश्वातील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून ईशा केसकर प्रसिध्द आहे. 'जय मल्हार'मध्ये बानू आणि त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली ईशा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

साजिरी-शौनकच्या लग्नसोहळ्यासाठी खास पाहुण्यांची उपस्थिती

गेल्या अनेक दिवसांपासून साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता होती. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक विवाहबंधनात अडकणार आहे.

साजिरी आणि शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्वाभिमान,.....

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

अभिनेत्री व फॉर्म्युला फोर कार रेसर मनिषा केळकरने अपघातावर मात करत केलं बॉडी ट्रान्सफोरमेशन

लॉकडाऊनमध्ये सगळेच लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यात मराठी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अशीच एक मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री तसेच फॉर्म्युला फोर कार रेसर 'मनिषा केळकर'ने कार अपघातावर मात करत अवघ्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 44 : सोनाली आणि मीरामध्ये का झाली हाणामारी?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सुरू झाले “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य. आणि याच टास्क दरम्यान Team B आणि Team A मधील सदस्य एकमेकांना चांगलीच स्पर्धा देत असल्याचे दिसून आले.

यामध्ये विशाल.....

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

मुलगी झाली हो ! साजिरी आणि शौनकच्या संगीत सोहळ्यातले पाहा सुंदर क्षण

 

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’  मालिका आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतल्या माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे......

Read more

By Ms Moon | Thursday, 18 Nov, 2021

Video : माधुरीच्या गाण्यावर थिरकल्या अभिज्ञा-अंकिता, चाहते झाले घायाळ

दोन मराठमोळ्या अभिनेत्री एका लोकप्रिय हिंदी मालिकेत एकत्र स्क्रीन शेयर करतायत. या दोघींचं ऑफस्क्रीनही खुप छान बॉंडींग आहे. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या अंकिता लोखंडेने अभिज्ञा भावेसोबतचा एक जबरदस्त डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. पवित्र.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 17 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 43 :“तू माझ्यासाठी नाही खेळलास. पण........” – सोनाली पाटील

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची होणार आहे. आज घरामध्ये रंगणार आहे “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य ! आणि याच कार्या दरम्यान सोनाली आणि विकासचे भांडण होणार आहे. सोनालीला.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 17 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 43 : कोणी केला विश्वासघात ? TEAM A साठी कोण आहे threat ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळीच समीकरण बदलताना दिसतं आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने खेळत आहे, कोण कोणाचा दुश्मन आहे ? कोणापासून threat आहे ? हे सांगण जरा अवघड होऊन बसलं आहे. प्रत्येकाला घरामध्ये टिकून.....

Read more