By Ms Moon | Saturday, 31 Jul, 2021

Video : अन् तुम्ही काय बी म्हणा..! आपल्या गौराबाईने तिचं हे स्वप्न केलं पूर्ण

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील सर्वांची लाडकी गौराबाई म्हणजेच गौरी खुपच लाडकी आहे. गौरी –जयदीपची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप भावते. मालिकेत गौराबाई नवनवी आव्हानं स्विकारताना दिसते. यात तिला जयदीपची खंबीर साथ मिळते.

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 31 Jul, 2021

Friendship day Exclusive: विराजसला मित्र-मैत्रिणींशी असलेलं बाँडिंग या सिनेमातील मित्रांसारखं वाटतं, वाचा सविस्तर


मला शाळेत ड्रामा हा विषय होता. त्यामुळे बरेच मित्र- मैत्रिणी या क्षेत्रातील अजूनही आहेत. त्यावेळीही कधी नाटकातील एखादी चुक असेल तर समोरच्याची खेचण्याची मजाही अनेकदा केली आहे. शाळेतील गमती-जमती खुप आहेत. त्यामुळेच की.....

Read more

By Ms Moon | Saturday, 31 Jul, 2021

अमृता खानविलकरच्या जबरदस्त लुकवरुन हटणार नाही तुमची नजर , पाहा Photos

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मिडीयाच्या माध्यमाून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटोंना व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 31 Jul, 2021

शिल्पा शेट्टीची मागणी हायकोर्टाने फेटाळली, वृत्तांकनास मनाई केल्यास प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीलासुध्दा अनेक अडचणींना  सामोरं जावं लागत आहे. मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी.....

Read more

By Ms Moon | Saturday, 31 Jul, 2021

अर्ध्या दिवसात 1 मिलीयन व्ह्युज मिळालेले 'आपली यारी' पहिले मराठी गाणे!


नादखुळा म्युझिक लेबलच्या आपली यारी गाण्याने विक्रम केला आहे. ह्या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलीयन व्ह्युज मिळाले. 'मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनियर म्युझिक डायरेक्टर' अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला.....

Read more

By Ms Moon | Saturday, 31 Jul, 2021

'देवमाणूस' मालिकेत आणखी एका व्यक्तिरेखेची भर, शेवटाकडे लागलंय प्रेक्षकांचं लक्ष

देवी सिंग उर्फ डॉ. अजितकुमारच्या हुशारीला दाद द्यावीच लागेल. 10 खून करुन ती पचविण्याची हिंमत बाळगणारा कोर्टात प्रत्येक साक्षी पुरावे फिरवून लावत स्वत:ची केस चतुराईने लढणारा हा माणूस नावालाच काळिमा आहे. इन्स्पेक्टर दिव्या सिंग.....

Read more

By Ms Moon | Friday, 30 Jul, 2021

रचला जाणार संगीताचा अनोखा विश्ववविक्रम, जाणून घ्या

नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा पवित्र संदेश देत तब्बल १०० दिवस डोळ्याला पट्टी बांधत,१०० पेक्षा जस्ट नेत्रदान जागरूकता मोहिमा.....

Read more

By M | Friday, 30 Jul, 2021

अंकुश चौधरी करणार छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन

करोना काळानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात शूटींगला उत्साहात सुरुवात झाली. या पुनश्च हरिओममध्ये रसिक प्रेक्षकांना अनेक सुखद धक्के मिळाले. विविध मालिका आणि शोजची पर्वणी तर मिळालीच पण अनेक बड्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. यात.....

Read more